स्पेशल टेस्ट no.256

0

स्पेशल टेस्ट no.256

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 10

स्मिताकडे सोनीपेक्षा 80 रुपये अधिक आहेत. त्यांच्याकडे एकत्रित 260 रुपये आहेत. तर स्मिताकडे किती रुपये आहेत ?

2 / 10

खालीलपैकी कोणती संख्या वर्ग संख्या नाही ?

3 / 10

A ही B ची विभाज्य संख्या आहे तर A व B चा लसावी काढा.

4 / 10

दोन अंकी दोन संख्यांचा मसावी 6 व लसावी 168 आहे , तर त्या दोन संख्या कोणत्या ?

5 / 10

किती सरळव्याज दराने 250 रुपयांची चार वर्षात 300 रुपये रास होईल ?

6 / 10

एक वस्तू 128 रुपयात विकल्यामुळे विक्रेत्याला शेकडा 20 तोटा झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

7 / 10

एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

8 / 10

10 मिलिमीटर औषध एका वाटलीत याप्रमाणे 10 लिटर औषधांसाठी किती बाटल्या लागतील ?

9 / 10

एक वस्तू 243 रुपयांना विकली तेव्हा 19 % तोटा झाला तर वस्तूची मूळ किंमत किती ?

10 / 10

B हा A चा पती आहे , A ही C ची आई आहे. पण C ही व्यक्ती A ची मुलगी नाही. D ही A ची बहीण आहे तर , D चे C शी नाते काय आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!