स्पेशल टेस्ट no.254

0

स्पेशल टेस्ट no.254

All the very best👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात ?

2 / 15

' मराठी भाषा गौरव दिन ' कधी असतो ?

3 / 15

' शास्त्रीय मराठी व्याकरण ' ग्रंथाचे लेखक कोण ?

4 / 15

खालीलपैकी द्रविडीयन गटातील भाषा म्हणून ओळखली जाते .

5 / 15

मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिले जाते ?

6 / 15

विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते ?

7 / 15

' मराठी भाषेचे पाणिनी ' म्हणून कोण प्रसिद्ध आहे ?

8 / 15

' व्याकरण ' म्हणजे........ होय.

9 / 15

मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे ?

10 / 15

भाषेचे एकूण किती प्रकार आहेत ?

11 / 15

मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला ?

12 / 15

भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत ?

13 / 15

' मराठी भाषेचे शिवाजी ' कोणाला म्हटले जाते ?

14 / 15

मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने....... यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.

15 / 15

भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत धातू वरून आलेला आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!