स्पेशल टेस्ट no.252

0

स्पेशल टेस्ट no.252

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 40

.......यांनी नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली ?

2 / 40

मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ.......यांनी लिहिला.

3 / 40

' औद्योगिक क्रांती ' हा शब्दप्रयोग......... याने सर्वप्रथम प्रचलित केला .

4 / 40

हैदराबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता ?

5 / 40

महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला ?

6 / 40

इसवी सन 1898 मध्ये बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना कोणी केली ?

7 / 40

1906 च्या........ अधिवेशनात स्वराज्य हे कॉंग्रेसचे ध्येय असल्याचे दादाभाई नौरोजी यांनी अध्यक्षपदावरून घोषित केले.

8 / 40

कैसर - ए - हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती ?

9 / 40

आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते.

10 / 40

वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला ?

11 / 40

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला ?

12 / 40

मोहनदास करमचंद गांधी यांना ' महात्मा ' ही उपाधी कोणी दिली ?

13 / 40

सन 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

14 / 40

रशियन राज्यक्रांती केव्हा झाली ?

15 / 40

कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले.

16 / 40

श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

17 / 40

क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता ?

18 / 40

मोहिनीअट्टम हा नृत्यप्रकार कोणत्या राज्यातील आहे ?

19 / 40

खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही ?

20 / 40

भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे ?

21 / 40

सूर्यमालेतील कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहांचा पट्टा आहे ?

22 / 40

कोणत्या केंद्रशासित प्रदेशात वनक्षेत्र शून्य टक्के आहे ?

23 / 40

भारतातील एकूण किती राज्यांच्या सीमा पाकिस्तानशी संलग्न आहे ?

24 / 40

भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते ?

25 / 40

सुवर्णदुर्ग हा........ किल्ला आहे.

26 / 40

महाराष्ट्रात कॉफीचे मळे कोठे आढळतात ?

27 / 40

....... हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात.

28 / 40

भारतीय संविधानानुसार........सार्वभौम आहे.

29 / 40

भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती ?

30 / 40

राज्यपालास कायदेशीर सल्ला कोण देतो ?

31 / 40

भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापलेले असते ?

32 / 40

देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे.......होय.

33 / 40

सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य कोठून घेण्यात आले?

34 / 40

खालीलपैकी कोणत्या दोन शहरांसाठी 1726 मध्ये नगरपालिका परिषदा स्थापन केल्या.

35 / 40

टार्टारिक ऍसिड कशात असते.

36 / 40

पाण्यात नेहमी क्लोरीन मिसळतात कारण.......

37 / 40

' मीठ ' यासाठी रासायनिक नाव काय आहे.

38 / 40

पिकलेले टोमॅटो त्याच्यातील कोणत्या घटकामुळे लाल दिसते ?

39 / 40

लोहित पेशी मानवाच्या..... मध्ये निर्माण होतात.

40 / 40

........ या शास्त्रज्ञाने रसायन शास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले होते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!