स्पेशल टेस्ट no.247

0

स्पेशल टेस्ट no.247

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 25

हॅलेचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो ?

2 / 25

पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात ?

3 / 25

इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो ?

4 / 25

' नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथोरटी ' चे प्रमुख कोण आहेत ?

5 / 25

' चिपको चळवळ ' ही कशाशी संबंधित आहे.

6 / 25

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था ही कोठे आहे ?

7 / 25

तंबाखू मध्ये...... हे धोकादायक रसायन असते.

8 / 25

स्वातंत्रवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणत्या क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली ?

9 / 25

भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोण आहे.

10 / 25

' वंदे मातरम् ' हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे .

11 / 25

संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला..... म्हणून संबोधतात.

12 / 25

खालील शब्दांपैकी मराठी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

13 / 25

शाश्वत म्हणजे.......

14 / 25

' तू वकीली कर ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

15 / 25

' आकाशाला भिडणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

16 / 25

चुकीची जोडी ओळखा.

17 / 25

' कूस बदलणे ' अर्थ.....

18 / 25

गटात न बसनारा शब्द ओळखा.

19 / 25

खालील अपूर्णांकमध्ये जास्त किंमत कोणती?

20 / 25

तीन अंकाची बेरीज 132 आहे. पहिला अंक दुसऱ्याच्या दुप्पट आणि तिसरा अंक पहिल्याच्या 1/3 आहे. तर दुसरा अंक कोणता ?

21 / 25

पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 130 आहे , तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती ?

22 / 25

आज मंगळवार आहे , तर आजपासून अकराव्या दिवशी कोणता वार येईल ?

23 / 25

5 , 10 , 20 , 40 , 80 , ?

24 / 25

A व B च्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे त्याच्या वयाची बेरीज 45 वर्षे असल्यास A चे वय काढा.

25 / 25

जर CUT = XFG तर YES = ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!