स्पेशल टेस्ट no.246

0

स्पेशल टेस्ट no.246

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 20

माहितीचा अधिकार अधिनियमाची एकूण..... कलमे आहेत.

2 / 20

केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तानची नियुक्ती.... हे करतात.

3 / 20

माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत कमाल दंड / शिक्षा ही पुढीलप्रमाणे आहे.

4 / 20

माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये असलेल्या ' अनुसूची ' ची किती संख्या आहेत ?

5 / 20

माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत एकूण किती वेळा अपील करता येतात.

6 / 20

माहितीचा अधिकार अंतर्गत दुसरे अपील हे पुढील वेळेत करता येते.

7 / 20

माहितीचा अधिकार कायदा 2005 कलम 3 च्या तरतुदीनुसार नागरिकांना...... अधिकार प्राप्त झाला आहे.

8 / 20

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 यास राष्ट्रपतीनी....... रोजी मंजुरी दिली.

9 / 20

राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती.... करतात.

10 / 20

मागितलेली माहिती जनमाहिती अधिकाऱ्याने पुढील वेळेत दिली पाहिजे.

11 / 20

........ हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते.

12 / 20

किती वर्षांपूर्वी घडलेल्या घटनाबाबत माहिती अधिकाराच्या कायद्यातर्गत माहिती मागता येत नाही.

13 / 20

प्रत्येक माहिती आयुक्त पदधारणाच्या दिनांकापासून....... वर्षाच्या कालावधी करिता आपले पद धारण करील.

14 / 20

महाराष्ट्र राज्यात माहितीचा अधिकार अधिनियम...... पासून अमलात आला.

15 / 20

माहितीचा अधिकार कलम...... मध्ये माहिती मिळण्याकरिता विनंती करता येते.

16 / 20

माहितीचा अधिकार अधिनियम , 2005 मधील कोणते कलम ' सद्दभावनेने केलेल्या कृतीला संरक्षण ' संबंधी आहे.

17 / 20

माहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला?

18 / 20

भारतात जेवढ्या राज्यांनी माहितीचा कायदा केला त्यामध्ये कोणत्या दोन राज्यांचे कायदे सक्षम होते.

19 / 20

महाराष्ट्रात...... हा दिवस माहितीचा अधिकार दिन म्हणून पाळला जातो.

20 / 20

1990 पर्यंत जगातल्या किती राष्ट्रानी माहितीचा अधिकार कायदा लागू केला होता ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!