स्पेशल टेस्ट no.244

0

स्पेशल टेस्ट no.244

All the very best 👍❤️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 20

छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले ?

2 / 20

शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे ?

3 / 20

भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते ?

4 / 20

शिवाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला ?

5 / 20

मराठ्याचे पहिले आरमार प्रमुख कोण होते ?

6 / 20

कामगार पद्धती , रयतवारी इत्यादीसारख्या जमीन सारा वसुली पद्धती....... यांनी सुरू केल्या.

7 / 20

कार्ल मार्क्स हा कोणत्या देशाचा विचारवंत होता ?

8 / 20

1922 च्या साराबंदी मोहिमेचे नेतृत्व कोणी केले?

9 / 20

संत ज्ञानेश्वरांचा जन्म कोठे झाला ?

10 / 20

औद्योगिक क्रांती प्रथम कुठे झाली ?

11 / 20

भारतीय काँग्रेस पक्षाची पहिली महिला अध्यक्ष कोण ?

12 / 20

मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते ?

13 / 20

' जालियनवाला बाग ' या गाजलेल्या कवितेचे कवी कोण?

14 / 20

सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र......हे होते.

15 / 20

' समाजस्वास्थ्य ' नामाचे मासिक कोणी सुरू केले ?

16 / 20

इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली?

17 / 20

जगातील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशात झाली ?

18 / 20

' डिस्कवरी ऑफ इंडिया ' हे पुस्तक कोणी लिहिले?

19 / 20

भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण आहे?

20 / 20

स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!