PYQ स्पेशल टेस्ट no.243

0

PYQ स्पेशल टेस्ट no.243

All the very best 👍❤️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 30

15 व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता ?

2 / 30

भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा ' नाविक ' मध्ये किती उपग्रह असणार आहेत ?

3 / 30

संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

4 / 30

1 HP ( अश्वशक्ती ) = ......?

5 / 30

गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे ?

6 / 30

गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते.

7 / 30

भारतातील ' परम ' हा महासंगणक ( सुपर कम्प्युटर) कोणत्या संस्थेने विकसित केला आहे ?

8 / 30

इंटरनेटची संबंधित असणारी संज्ञा HTTP म्हणजे ?

9 / 30

महाराष्ट्रात वसंत नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात ?

10 / 30

' लालसिंधी ' ही कशाची जात आहे ?

11 / 30

सन 1928 च्या बार्डोली सत्याग्रह चे नेतृत्व कोणी केले ?

12 / 30

' हंटर आयोग ' कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता ?

13 / 30

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. धरण / तलाव : नदी

14 / 30

मानवी शरीरात कोणत्या रचनेत आंत्रपुच्छ जोडलेले असते ?

15 / 30

रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात ?

16 / 30

जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो?

17 / 30

' पोवर्टी अँड अनब्रिटिश रुल इन इंडिया ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

18 / 30

महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण ?

19 / 30

जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?

20 / 30

नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद्द तयार करते ?

21 / 30

भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता ?

22 / 30

हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे ?

23 / 30

महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता ?

24 / 30

' द्विगुणित ' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

25 / 30

' मला कडू कारले खाववते.' खाववते या शब्दाची जात ओळखा.

26 / 30

अनुस्वार विसर्ग यांना काय म्हणतात ?

27 / 30

' तो नेहमी आजारी असतो.' या वाक्यातील काळ ओळखा.

28 / 30

साडेचार वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?

29 / 30

खाली संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ओळखा. 2 , 3 , 4 , 5 , 8 , 7 , 16 , 9 , 32 , ?

30 / 30

त्रिकोणाचा पाया 20 सेमी आणि उंची 10 सेमी आहे .तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!