PYQ स्पेशल टेस्ट no.238

0
Created on By Ashwini Kadam

स्पेशल टेस्ट no.238

All the very best 👍❤️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 50

पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते ?

2 / 50

कच्ची फळे पिकवण्यासाठी हा गॅस वापरतात ?

3 / 50

अस्कॅरिअसिस ( Ascariasis )हा रोग कशामुळे होतो.

4 / 50

हरित सेना कशाशी संबंधित आहे ?

5 / 50

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे.

6 / 50

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त हे आहेत.

7 / 50

महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली ?

8 / 50

भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत?

9 / 50

दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती ?

10 / 50

सन 2017 - 2018 चे रणजी चषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद या संघाने पटकावले.

11 / 50

घटक राज्याचा आकस्मित निधन कोणच्या अखत्यारीत असतो ?

12 / 50

खालीलपैकी कोणत्या दिवशी ' पोलिस हुतात्मा दिन ' म्हणून पाळला जातो ?

13 / 50

मराठवाड्यातील कोणत्या शहरास ' दक्षिण काशी ' म्हणून ओळखले जाते ?

14 / 50

सायबर गुन्हे घडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींचा अंतर्भाव होतो ?

15 / 50

महात्मा गांधींचे राजकीय गुरू खालीलपैकी कोण होते ?

16 / 50

महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदार संघ किती आहेत ?

17 / 50

पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

18 / 50

पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा . "अभिषेक पुस्तक वाचत आहे. "

19 / 50

' मधुला गोरी नि शिकलेली वधु पाहीजे ' या वाक्यातील ' नि ' हे अव्यय कोणते ?

20 / 50

पुढीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय आहे?

21 / 50

दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ' जोगा '

22 / 50

' नि:संशय ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

23 / 50

' विराटने शतक ठोकले. ' ह्या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.

24 / 50

दिग्दर्शक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

25 / 50

' दासी ' या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते ?

26 / 50

' मांजराकडून उंदीर मारला गेला.' हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे.

27 / 50

खालीलपैकी कोणते वृत्त हे ' मात्रावृत्त ' आहे .

28 / 50

' हात ओला तर मित्र भला ' ह्या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

29 / 50

1 ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती ?

30 / 50

स्मिताकडे सोनी पेक्षा 80 रुपये अधिक आहेत. त्यांच्याकडे एकत्रित 260 रुपये आहेत तर स्मिताकडे किती रुपये आहेत ?

31 / 50

खालीलपैकी कोणती संख्या वर्ग संख्या नाही?

32 / 50

एक काम 26 माणसे 17 दिवसात पूर्ण करीत असतील तर 13 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी अजून किती माणसांची गरज असेल ?

33 / 50

एक वस्तू 128 रुपयांत वीकल्यामुळे विक्रेत्याला शेकडा 20 तोटा झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

34 / 50

एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

35 / 50

वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 80 आहे. 10 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 8:2 होते. तर मुलाचे आजचे वय किती ?

36 / 50

एक वस्तू 243 रुपयांना विकली तेव्हा 19 % तोटा झाला तर वस्तूची मूळ किंमत किती ?

37 / 50

B हा A चा पती आहे, A ही C ची आई आहे. पण C ही व्यक्ती A ची मुलगी नाही . D ही A ची बहीण आहे तर, D चे C शी काय नाते आहे ?

38 / 50

3 फेब्रुवारी 2004 रोजी मंगळवार होता. खालीलपैकी कोणता वार त्याच महिन्यात पाच वेळा येईल ?

39 / 50

3 : 16 : : 8 : ?

40 / 50

कल प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा . A C F J O ?

41 / 50

औरंगाबादला या शब्दातील विभक्ती ओळखा.

42 / 50

खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.

43 / 50

' जशी देणावळ तशी धुणावळ ' ह्या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?

44 / 50

' शिराळशेट ' या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

45 / 50

' खापर फोडणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

46 / 50

खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेला नाही.

47 / 50

' निढळ ' या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता ?

48 / 50

तीन अंकी , चार अंकी व पाच अंकी लहानात लहान संख्या ची सरासरी किती ?

49 / 50

AD : KN : : ? : UX

50 / 50

1 , 2 , 10 , 37 ,101, 226 , ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!