PYQ स्पेशल टेस्ट no.236

0

PYQ स्पेशल टेस्ट no.236

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 20

54 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा - 2017 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त चित्रपट कोणता ?

2 / 20

क्रिप्टो करेंन्सी सुरू करणारा पहिला देश कोणता?

3 / 20

बल्लारपूर हे.......नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे .

4 / 20

खालीलपैकी कोणती पिके अत्यंत आम्लधर्मी मृदेस सहनशील आहेत .

5 / 20

खालीलपैकी कोणत्या भुकंपलहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत ?

6 / 20

ज्यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा....... टक्के अधिक असतो तो वर्षभर पर्जन्यधिक्याचे समजण्यात येते .

7 / 20

अरुण साधू यांनी लिखित न केलेले साहित्य कोणते ?

8 / 20

गाजर पारखी असणे म्हणजे काय ?

9 / 20

मला चंद्र दिसतो. ' दिसतो ' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

10 / 20

' सुरेश भटांनी मराठी भाषेत उत्कृष्ट कविता लिहिल्या. ' प्रयोग ओळखा.

11 / 20

' आभरण ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

12 / 20

' जगाच्या अंतापर्यंत ' या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा.

13 / 20

' परसातील भाजी ' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.

14 / 20

' सुरवंट ' या शब्दाचे लिंग ओळखा.

15 / 20

प्रदोष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

16 / 20

' चर्पटपंजरी ' या अलंकार युक्त शब्दाचा अर्थ सांगा.

17 / 20

' ज्याला कोणती उपमा देता येत नाही ' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा.

18 / 20

एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे. तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शविणारी नाही ?

19 / 20

एका प्राणीसंग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती ?

20 / 20

काही माणसे एक काम आठ दिवसात पूर्ण करतात तर त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसांच्या निमपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!