PYQ स्पेशल टेस्ट no.234

0

PYQ स्पेशल टेस्ट no.234

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 25

' मोसाद ' ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे ?

2 / 25

खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत तुरटी असे म्हणतो ?

3 / 25

खालीलपैकी एकदल वनस्पती कोणती?

4 / 25

कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरलने तैनाती फौजेची पद्धत अंमलात आणली ?

5 / 25

राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?

6 / 25

' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत्त कोणी लिहिले आहे ?

7 / 25

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चे मुख्यालय कोठे आहे ?

8 / 25

जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

9 / 25

भारताने आवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता ?

10 / 25

फेसबुकचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे ?

11 / 25

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?

12 / 25

' हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण ' समुहदर्शक शब्द ओळखा.

13 / 25

कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते ?

14 / 25

स्वर + व्यंजन = ?

15 / 25

कोणतेही विशेष नाम...... असते.

16 / 25

धातुसाधित विशेषण कोणते ?

17 / 25

प्रयोग सांगा. " त्यांने साप मारला. "

18 / 25

किल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ?

19 / 25

पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.- किंकर

20 / 25

अयोग्य जोडी निवडा.

21 / 25

1ते 100 पर्यंत जोड मूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत ?

22 / 25

खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाईल ?

23 / 25

25 लिटर द्रावणात दुध व पाण्याचे गुणोत्तर तर 4:1 आहे तर यात किती लिटर दूध टाकावे म्हणजे दूध व पाण्याची गुणवत्ता तर 24:5 होईल ?

24 / 25

GN , HM , IL , JK.....?

25 / 25

जर CAT = 24 , DOG =26 तर HORSE साठी कोणता अंक असेल ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!