स्पेशल टेस्ट no.233

0

स्पेशल टेस्ट no.233

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 20

स्वरांचे प्रकार किती ?

2 / 20

जोडाक्षर म्हणजे काय ?

3 / 20

नाम , सर्वनाम , विशेषण , क्रियापद हे कोणत्या प्रकारची विशेषणे आहेत ?

4 / 20

' सोने ' या शब्दाचे वचन बदला ?

5 / 20

' उंट ' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.

6 / 20

पुढील कोणते सर्वनाम लिंग भेदाणे बदलत नाही ?

7 / 20

कृष्णाने कंसाला ठार मारले. प्रयोग ओळखा.

8 / 20

खालील शब्दातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

9 / 20

' मागून जन्मलेला ' या शब्दाचा समूहदर्शक शब्द निवडा .

10 / 20

शेणाचा दिवा लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

11 / 20

खालीलपैकी कर्मधारय समास ओळखा.

12 / 20

' चपला ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

13 / 20

अनु + अर्थ या संधी विग्रहाचा संधी ओळखा.

14 / 20

खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.

15 / 20

गटात न बसणारा शब्द ओळखा.

16 / 20

खालीलपैकी मूळ संख्या कोणती ?

17 / 20

4 टेबलांची विक्री ही 5 टेबलाच्या खरेदी इतकी आहे तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती ?

18 / 20

14 मजुरांची मजुरी 7056 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?

19 / 20

एका सांकेतिक भाषेत BEAR ला CFBS म्हंटल असेल तर त्याच सांकेतिक भाषेत COST ला काय म्हणता येईल ?

20 / 20

दोन वर्तुळाच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 2:3 आहे , तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!