PYQ स्पेशल टेस्ट no.232

0

PYQ स्पेशल टेस्ट no.232

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 25

पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला ?

2 / 25

पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले ?

3 / 25

खालीलपैकी कोणत्या तारखेची घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला ?

4 / 25

मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात ( प्रकरण ) केला आहे ?

5 / 25

खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्य घटनेत मूलभूत कर्तव्यंचा समावेश करण्यात आला ?

6 / 25

भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतींच्या आदेशाशी संबंधित आहे ?

7 / 25

संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात ?

8 / 25

केंद्र व राज्य यांच्यातील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या प्रकरणात ( भागात )तरतूद आहे ?

9 / 25

' जागतिक अपंग दिवस ' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

10 / 25

खालीलपैकी ' हबनटोटा बंदर ' कोणत्या देशात आहे ?

11 / 25

चौदावे रत्न दाखविणे म्हणजे........

12 / 25

' मनोहर ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा .

13 / 25

' शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज ' शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा.

14 / 25

खालीलपैकी भाववाचक नाम कोणते ?

15 / 25

' आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो ' हे विधान कोणत्या वाक्य प्रकारात येते ?

16 / 25

' आपला ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

17 / 25

' एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवण्याचे कृत्य ' या अर्थाची अचूक म्हण कोणती ?

18 / 25

' चपळ घोड्याने शर्यत जिंकली ' या वाक्यातील विशेषण कोणते ?

19 / 25

' विद्वान ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

20 / 25

' हळूहळू घडून येणारा बदल ' या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता आहे ?

21 / 25

त्रिकोणाच्या कोणाचे प्रमाण 3:8:4 असे आहे तर खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?

22 / 25

जर x चे 65 % = y चे 13 % असेल, जर y = 2000 तर x=?

23 / 25

पाच क्रमवार संख्यांची सरासरी 14 आहे तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती ?

24 / 25

एका चौरसाची बाजू 8.8 से.मी लांबीची आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती ?

25 / 25

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ओळखा. 8 : 3 : : 35 : ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!