सामान्य ज्ञान स्पेशल टेस्ट no.222

0

सामान्य ज्ञान स्पेशल टेस्ट no.222

All the very best👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

' इराणी ट्रॉफी ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

2 / 15

' आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिवस ' कधी साजरा केला जातो ?

3 / 15

' नटसम्राट ' या लोकप्रिय नाटकाचे लेखक कोण ?

4 / 15

Flipkart ही कंपनीशी...... संबंधित आहे .

5 / 15

रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती.......आहेत.

6 / 15

' राष्ट्रीय मतदार दिवस '........या दिवशी साजरा केला जातो .

7 / 15

' पुंग चोलम ' ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहे ?

8 / 15

भारतात निर्माण झालेल्या पहिल्या कम्प्युटर चे नाव काय ?

9 / 15

जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

10 / 15

' आमचा बाप आन आम्ही ' या सुप्रसिद्ध आत्मकथनाचे लेखक कोण आहेत ?

11 / 15

नाबार्ड चे मुख्यालय कोठे आहे ?

12 / 15

विदर्भात.......हे लोक नाट्य फार प्रसिद्ध होते ?

13 / 15

भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय मानकरी....... होते .

14 / 15

' निर्मल ग्राम पुरस्कार ' ........ कडून दिला जातो.

15 / 15

भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!