स्पेशल टेस्ट no. 207

0

गणित स्पेशल टेस्ट

All the very best👍♥️

1 / 10

AZ , CX , EV , GT ,...?

2 / 10

BDF : NPR : : HJL : ?

3 / 10

एका रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ?

4 / 10

3 , 4 , 7 , 11 , 18 , 29 ,......?

5 / 10

0.25 × 2.5 × 1.2 = ?

6 / 10

563 , 536 , 507 , 476 , 443 , ?

7 / 10

सचिनने 5 एक दिवसीय सामन्यात अनुक्रमे 57 , 52, 102, 43 आणि 86 धावा काढल्या तर सचिनच्या धावांची एकूण सरासरी किती ?

8 / 10

एका दुकानदाराने एक वस्तू 2300 रुपयाला विकल्यामुळे 15 टक्के नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

9 / 10

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. ( AZ , GT , MN , ? , YB )

10 / 10

एका संख्येची 6 पट आणि 9 पट यांमध्ये 27 चा फरक आहे तर ती संख्या कोणती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!