Imp science notes

1.प्रकाशित उर्जेचे रुपांतर रासायनिक उर्जेमध्ये होणे म्हणजे

 

✅️- प्रकाश संश्लेषण

 

2. एखादया घनपदार्थाचे रुपांतर थेट वायुरुपांत होण्याच्या क्रियेस

✅️- संप्लवन म्हणतात.

 

3. पाणी व मद्यार्काचे मिश्रण वेगळे करण्याच्या पध्दतीस

✅️- डिस्टिलेशन (उर्ध्वपातन)

 

4. न्यूट्रॉन बॉम्बचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ✅️जीवितहानि होईल, इमारतीचे नुकसान होणार नाही.

 

5. डोळ्याची उघडझाप करणे या मागचा हेतु –

✅️ डोळ्यांना वंगण

 

6. सुर्यप्रकाश पृथ्वीवर पोहचण्यास कीती कालावधी लागतो ५०० सेकंद

 

✅️ (८ मिनिट २० सेकंद)

 

7. बर्फामध्ये मिळाल्यास तो वितळण्यास खुपच वेळ लागते –

✅️ मिठ

8. मानवी शरिरामध्ये तांबडया व पाढऱ्या रक्तपेशिमध्ये कीती प्रमाण आढळते

 

✅️५०० : १

 

9. तांबडया रक्तपेशींची स्मशानभूमी – ✅️अस्थिमज्जा

 

6. आयोडीनचा साठा करणारा शरिरातील अवयव –

✅️ थायरॉइड ग्रंथी (गळ्याच्या जवळ)

 

10. हृदयाचा एक ठोका पडण्यास कालावधी –

✅️- ०.८ सेकंद

 

11. मानवी रक्ताचा पी.एच. या दरम्यान असतो –

✅️ ७.५ व ८

 

12. रक्तवाहिण्यामध्ये गुठळ्या निर्माण होणाऱ्या या रोगालाकाय म्हणतात

✅️थ्रॉम्बोसिस

 

 

13. प्राणी व वनस्पतीच्या वर्गीकरणाची आधुनिक पध्दत –

✅️ लियानस

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!