Imp mumbai special quiz April 22, 2023 by Laksh Career Academy Solapur 0 मुंबई पोलीस व SRPF साठी best quiz आहेत नक्की सोडवा TelegramCreated on April 22, 2023 By Tileमुंबई पोलीस स्पेशल free testमुंबई पोलीस व SRPF या दोन्ही साठी जबरदस्त टेस्ट देतोय free आहे नक्की सोडवा. 1 / 15'प्लेईंग इट माय वे' हे आत्मचरित्र कोणाच्या जिवनावर आधारित आहे? उसेन बोल्ट लिएंडर पेस सचिन तेंडूलकर युवराज सिंग 2 / 15खालीलपैकी कोणत्या घटनादुरूस्तीनुसार मूलभूत हक्कांशी संबंधित तरतूदींमध्ये दुरूस्त्या करण्याचा अधिकार भारतीय संसदेस प्राप्त बेचाळीसावी घटनादुरूस्ती 1976 सव्वीसावी घटनादुरूस्ती 1971 चोवीसावी घटनादुरूस्ती 1971 चव्वेचाळीसावीसावी घटनादुरूस्ती 1978 3 / 15पहिली आवर्तसारणी किती मुलद्रव्यांची तयार करण्यात आली होती? 63 56 65 92 4 / 15धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात? तन्यता नरमपणा वर्धनीयता ठिसूळता 5 / 15ही औद्योगिक क्षेत्रात वित्तपुरवठा करणाऱ्या बँकांमधील शिखर बँक होय. नाबार्ड इंडस्ट्रीअल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक्सिम 6 / 15जोड्या दिल्या आहेत. त्यापेकी चुकीची जोडी ओळखा. भारत सेवकसमाज - गोपाळकृष्ण गोखले परमहंस सभा - दादोबा पांडुरंग सत्यशोधक समाज - महात्मा ज्योतिबा फुले मानवधर्म सभा - राजाराम मोहन रॉय 7 / 15सातमाळा-अजिंठा डोंगररांगांत... च्या लेण्या आहेत घारापुरी वेरुळ कार्ला यापैकी नाही 8 / 15सरकती योजना (Rolling plan ) या वर्षासाठी अंमलात होती. 1975-1980 1978-1983 1973-1978 यापैकी नाही 9 / 15पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा करण्यात आली. 1880 1888 1884 1886 10 / 15'गावगाडा' हे पुस्तक कोणी लिहिले? बाबा कदम त्रि.ना. अत्रे नामदेव ढसाळ यापैकी नाही 11 / 15खालीलपैकी कोणते खत हे रासायनिक खत या सदरात मोडत नाही. कंपोस्ट यूरीया सुपर फॉस्फेट अमोनियम सल्फेट 12 / 15जावई शब्दातील 'ज' हा वर्ण प्रकारचा आहे. ओळख दंततालव्य दंत्य तालाव्य 13 / 15लेखनपद्धतीनुसार जोडाक्षरांचे प्रकार दिसून येतात. अशुद्ध शब्दांच्या शुद्ध शब्दांच्या व्यंजनांच्या संधी विग्रहच्या 14 / 15महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या एवढी आहे. 788 78 28 288 15 / 15प्रसिद्ध 'कळसूबाईचे शिखर' अहमदनगर जिल्ह्यातील - • या तालुक्यात आहे. अकोले संगमनेर कोपरगाव राहता Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Mumbai police तसेच SRPF साठी best टेस्ट आहेत नक्की सोडवा.Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp