100 मार्क टेस्ट Answer key test no. 5

नमस्कार मित्रांनो जय हिंद, मिशन पोलीस भरती test सिरिज चा आजचा पेपर सोडवल्याबद्दल धन्यवाद…

 

मित्रांनो हा पेपर तुम्ही OMR sheet वर सोडवला असाल तर तुम्हाला अधिक फायदा होईल… या पेपर ची Answer key तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर मिळेल त्याला क्लिक करून डाउनलोड करा 👍..

 

👇ANSWER KEY PDF DOWNLOAD LINK 👇

 

टेस्ट no. 5 Answer key मिशन पोलीस भरती 100 मार्क.पेपर आणि Answer key डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

 

जर तुम्हाला या test मध्ये 90+ मार्क मिळाले असतील तर तुमचा आपला जबरदस्त आहे असाच अभ्यास ठेवा या वर्षी भरती तुम्हाला नक्की मिळेल.

 

 आणि जर या पेपर मध्ये 70 प्लस मार्क मिळाले असतील. तर तुमचा अभ्यास प्रगती कडे आहे आणि तुम्ही जर अजून व्यवस्थित अभ्यास केला तर निश्चितच यावर्षीचा मेरिट मध्ये तुमचा नंबर दिसेलच.

 

 जर तुम्हाला 70 पेक्षा कमी मार्क मिळाले असेल तर तुम्हाला अधिकाअधिक वेळ अभ्यास करण्याची गरज आहे.

 

 मित्रांनो एकदा निश्चय केला तर तुम्ही तो पूर्ण करायचा म्हणजे करायचा कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायचा नाही. वर्दी सहज मिळत नाही थोडे कष्ट आणखीन जास्त करा.

 

 एक लक्षात ठेवा जर तुम्ही वर्दी साठी मनापासून प्रयत्न करत नसाल तर वर्दी मिळाली नाही म्हणून रडत सुद्धा बसण्याचा अधिकार तुम्हाला नाही 🙏

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!