GK SPECIAL TEST NO. 86

GK स्पेशल टेस्ट no. 86

All the best 👍❤️

जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल...

अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका....

स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि 

 स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा...!!

 

आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 16

दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करणे हे...... चे प्रमुख उद्दिष्ट आहे.

2 / 16

माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणतः........ स्वरूपाचे असते.

3 / 16

1995 मध्ये गॅटच्या जागी....... स्थापना करण्यात आली.

4 / 16

...... तामिळ प्रश्नावर घेतलेल्या भूमिकेचा परिणाम म्हणजे आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधींची हत्या झाली.

5 / 16

लोकपाल ही संकल्पना.......घेण्यात आली.

6 / 16

माहितीचा अधिकार हा........ एक या देशाकडून महत्त्वाचा पैलू आहे.

7 / 16

नेपाळ, सिक्किम , भूतान यांना..... राजवटी म्हटले जाते.

8 / 16

अमेरिकेसाठी..... हा इंडो - पॅसिफिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा भागीदार आहे.

9 / 16

' जनहित याचीका ' ही संकल्पना खालील रोमन लॉ तत्वावर आधारित आहे ?

10 / 16

कॅग दरवर्षी आपला अहवाल कोणाला सादर करतात ?

11 / 16

खालीलपैकी कोणाचा राष्ट्रपतीच्या निवडीमध्ये सहभाग असतो ; परंतु त्याच्यावर महाभियोग चालविण्यामध्ये कोणतीही भूमिका नसते ?

12 / 16

महाराष्ट्र राज्यात कनिष्ठ गृहात कामकाज सुरू करण्यासाठी गृहात.......

13 / 16

विधान परिषदेत अर्थसंकल्पावर किती दिवस चर्चा केली जाते ?

14 / 16

8 जानेवारी 2021 रोजी तेलंगणा उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

15 / 16

भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ?

16 / 16

भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!