GK SPECIAL TEST NO. 85 July 13, 2024 by Ashwini Kadam GK स्पेशल टेस्ट no. 85 Telegram All the best 👍❤️ " काल हरलो म्हणुन आज प्रयत्न करणे सोडु नये , आणि आज जींकलो म्हणुन नंतर कधी हरणार नाही असा अहंकार बाळगु नये...!!" आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇👇 1 / 15 राजकीय समतेचा..... हा पाया असतो. लोकशाही अधिकारशाही लष्करी राजवट राजेशाही 2 / 15 जॉन रॉल्स हे..... न्यायाचे पुरस्कर्ते होते. राजकीय वितरणात्मक आर्थिक लिंगभावात्मक 3 / 15 अलिखित संविधान........या देशात आहे. युनायटेड किंगडम भारत दक्षिण आफ्रिका अमेरिका 4 / 15 संसदीय पद्धतीमध्ये कायदेमंडळात व कार्यकारी मंडळात अधिकाराचे.........आहे. विभाजन समन्वय विलीनीकरण केंद्रीकरण 5 / 15 अमेरिकन संविधानाच्या प्रथम दहा दुरुस्त्यांना एकत्रितपणे.......संबोधले जाते. बिल ऑफ राइट्स मूळतत्व मूलभूत हक्क मॅग्नाकार्टा 6 / 15 चुकीची जोडी ओळखा. मॅग्नाकार्टा - इंग्लंड केशवानंद भारती खटला - मूळ संरचना नकाराधिकारी - युनायटेड किंग्डम वरीलपैकी एकही नाही 7 / 15 प्राचीन ग्रीसमध्ये......होती. हुकूमशाही प्रत्यक्ष लोकशाही अप्रत्यक्ष लोकशाही राजेशाही 8 / 15 जगातील सर्वात प्राचीन प्रतिनिधिक सभा....... आहे. हाऊस ऑफ कॉमन्स हाऊस ऑफ लॉर्ड सिनेट हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह 9 / 15 न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानात स्पष्ट तरतूद करणारा पहिला देश म्हणजे....... भारत अमेरिका युनायटेड किंग्डम सोव्हियेत रशिया 10 / 15 न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य....... आहे. कायदा करणे कार्यवाही करणे अभिनिर्णय नेमणुका करणे 11 / 15 चुकीची जोडी ओळखा. लिखित राज्यघटना - भारत न्यायालयीन पुनर्विलोकन - युनायटेड किंग्डम स्वातंत्र्य न्यायमंडळ - अमेरिका वरीलपैकी एकही नाही 12 / 15 प्रशासकीय व्यवस्थेचा.......हा कणा असतो. मानवी संसाधन भौतिक संसाधन नैसर्गिक संसाधन भौगोलिक संसाधन 13 / 15 POSDCORB हा संक्षेप ग्युलिक आणि....... यांनी मांडला. वूड्रॉ विल्सन हर्बट सायमन उर्विक डवाईट वाल्डो 14 / 15 चुकीची जोडी ओळखा. कौटील्य - अर्थशास्त्र ऍरिस्टॉटल - द पॉलिटिक्स मॅकियाव्हॅली - रिपब्लिक वरीलपैकी एकही नाही 15 / 15 1949 मध्ये...... यांच्या नेतृत्वाखाली चीन कम्युनिस्ट राष्ट्र झाले. क्रूचेव्ह माओ झेडॉग जोसेफ स्टॅलिन हो चि मिन्ह Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp