GK SPECIAL TEST NO. 83

GK स्पेशल टेस्ट no. 83

All the best 👍❤️

क्षितिजा पलीकडे ध्येय असावं अन गरुड भरारीची तयारी, बाहूंमध्ये बळ असावं अन मनामध्ये उभारी...!!

आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

शीतयुद्ध...... या घटनेमुळे संपले.

2 / 15

आणूऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश....... हा होता.

3 / 15

जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट..,....हे बनले आहे.

4 / 15

भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे.

5 / 15

इ. स. 1974 साली भारताने.......या ठिकाणी अणुचाचणी केली.

6 / 15

भारताचे...... हे सर्व संरक्षक दलाचे सरसेनापती असतात.

7 / 15

भारताच्या सागरी किनाऱ्यांच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल......

8 / 15

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी.......ची स्थापना करण्यात आली.

9 / 15

पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही ?

10 / 15

भारतात बाल - कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था......

11 / 15

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या.......

12 / 15

भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली करणारा देश.....

13 / 15

भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश.....

14 / 15

भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधांवर प्रभाव असणाऱ्या बाबी.......

15 / 15

पुढीलपैकी कोणती स्वरूपाची समस्या आंतरराष्ट्रीय आहे.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!