𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐏𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐍𝐨. 𝟓𝟑𝟑

वेळ 10 min


GK व मराठी स्पेशल टेस्ट -533

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 20

पुढील शब्दसमूहाबद्दलचा योग्य पर्याय निवडा. हे किंवा ते असे अनिश्चित

2 / 20

' इच्छित वस्तू देणारी गाय ' अनेक शब्दांबद्दल एक शब्द निवडा.

3 / 20

हिरा चमकदार दिसतो कारण....

4 / 20

रसायनांचा राजा कशाला म्हणतात ?

5 / 20

खालीलपैकी कोणती योग्य जोडी आहे.

6 / 20

खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला नाही ?

7 / 20

मनात मांडे खाणे

8 / 20

उन्मलित होणे

9 / 20

....... या रक्तगटाला 'युनिव्हर्सल ॲक्सेप्टर' असे म्हणतात.

10 / 20

108 वे घटना दुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे?

11 / 20

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

12 / 20

नर्मदा आणि तापी या नद्या....... आहेत.

13 / 20

' बोलता बोलता ' विचारमालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह येते ?

14 / 20

संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?

15 / 20

' आकाशवाणी ' ही कविता कोणी लिहिली ?

16 / 20

..... यांना भारतातील गिरणी कामगार संघटनेचे " आद्य प्रवर्तक " म्हटले जाते ?

17 / 20

बाबा आमटे यांचा आनंदवन हा आश्रम कोठे आहे ?

18 / 20

' कमवा व शिका ' ह्या संकल्पनेचे मूळ जनक कोण ?

19 / 20

अकलेचा कांदा.......

20 / 20

' द्रविडी प्राणायाम करणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!