GK special test April 16, 2023 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट ( 2023 ) Telegram All the best 👍❤️ खुद के ऊपर विश्वास रखो साहेब फिर देखना एक दिन ऐसा आएगा घड़ी दूसरे की होगी और समय आपका बताएगा ! आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून कोणते नवीन नाव देण्यात आले ? संभाजीनगर शिवाजीनगर धाराशिव शिवतीर्थ 2 / 15 पोलीस प्रशासन हा विषय संविधानाच्या कोणत्या सूची मध्ये येतो ? संघ सूची राज्य सूची समवर्ती सूची यापैकी नाही 3 / 15 पंचायतराज पद्धतीचा मुख्य उद्दिष्ट कोणता ? आर्थिक स्वावलंबन प्रशासकीय शिक्षण लोकशाही विकेंद्रीकरण ग्राम विकास 4 / 15 महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो ? पूर्व विदर्भ दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा कोकण 5 / 15 संजय गांधी नॅशनल पार्क....... येथे आहे. मुंबई चंद्रपूर सातारा गोंदिया 6 / 15 गोबर गॅस मध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो ? इथेन मिथेन प्रोपेन सोडियम 7 / 15 ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे ? जपान ऑस्ट्रेलिया न्युझीलँड दक्षिण कोरिया 8 / 15 सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे ? जपान चीन दक्षिण कोरिया भारत 9 / 15 राज्यसभेचे सभापती कोण असतात ? राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश 10 / 15 इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? लंडन ( इंग्लंड ) लिऑन ( फ्रान्स ) बर्लिन ( जर्मनी ) न्यूयॉर्क ( अमेरिका ) 11 / 15 H3N8 विषाणूमुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो ? कोरोना फूट अँड माऊस आजार बर्ड फ्लू स्वाईन फ्लू 12 / 15 स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे ? पुणे नांदेड जळगाव अहमदनगर 13 / 15 बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ? A B C D 14 / 15 इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला ? रुदरफोर्ड जेम्स चंडविक जे.जे.थॉमसन न्यूटन 15 / 15 2023 मध्ये महिला टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा विजेता संघ कोणता ? ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका भारत न्यूझीलंड Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp