GK special test April 15, 2023 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट ( 2023 ) Telegram All the best 👍❤️ शिंपल्यासारखी खुप कमी लोकं असतात, या जगात जे दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ बघत नाहीत. आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 मानवी शरीरातील ' अपेंडिक्स ' हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो ? जठर स्वादुपिंड लहान आतडे मोठे आतडे 2 / 15 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात ? जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी मनपा आयुक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी 3 / 15 पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळून येते ? किनारपट्टी नदी खोरे दख्खन पठार चंद्रपूर , भंडारा पूर्वभाग 4 / 15 भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ? गोदावरी कावेरी कृष्णा नर्मदा 5 / 15 नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे ? अकोट बाळापुर मूर्तिजापूर पातुर 6 / 15 अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते ? जे.एम. केन्स ॲडम स्मिथ पॉल कुगमन यापैकी नाही 7 / 15 ब्रिक्स देशांमध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही ? रशिया पाकिस्तान भारत चीन 8 / 15 ऊर्जेचे SI मापन पद्धतीचे लेखक कोणते ? ज्युल किलोज्यूल कॅलरी किलोकॅलरी 9 / 15 कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे ? ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद 10 / 15 हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे ? हडप्पा कालीबंगन मोहेंजोदडो दायमाबाद 11 / 15 भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी यशस्वी केली त्यावेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते ? डॉ. होमी भाभा डॉ. होमी सेठना डॉ. राजा रमण्णा डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम 12 / 15 ' सेवासदन ' या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविका ने केली ? पंडिता रमाबाई डॉ. रखमाबाई रमाबाई रानडे आनंदीबाई जोशी 13 / 15 महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतीवीराने दिला ? वासुदेव बळवंत फडके चाफेकर बंधू वि.दा. सावरकर चंद्रशेखर आझाद 14 / 15 महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशन होतात ? 2 3 4 1 15 / 15 समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ? अकोला वर्धा अमरावती वाशिम Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp