GK special test April 14, 2023 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट ( 2023 ) Telegram All the best 👍❤️ खुल जाएंगे सभी रास्ते तू रुकावट से लड़ तो सही सब होगा हासिल तू अपने जिद पर अड़ तो सही...!! आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 2023 G - 20 गटाचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे आहे ? इंडोनेशिया भारत नेपाळ बांगलादेश 2 / 15 गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत ? अम्रीशराव आत्राम विजय वडेटीवारा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे 3 / 15 केंद्रीय यंत्रणाचे ED पूर्ण नाव काय ? Information directorate English directorate Empanelment directorate Engineering directoriete 4 / 15 भारताचे पहिले गृहमंत्री कोण ? सरदार वल्लभभाई पटेल डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ. राममनोहर लोहिया 5 / 15 महाराष्ट्र दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो ? 15 ऑगस्ट 26 जानेवारी 01 मे 08 मार्च 6 / 15 इ. स.1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली ? ब्राम्हो समाज सत्यशोधक समाज प्रार्थना समाज आर्य समाज 7 / 15 चौरीचौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? महाराष्ट्र छत्तीसगड उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल 8 / 15 कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो ? 7 एप्रिल 14 जून 29 सप्टेंबर 14 डिसेंबर 9 / 15 ऑपरेशन ' सर्द हवा ' हे ऑपरेशन कोणातर्फे राबविले जाते ? भारतीय नौदल भारतीय सीमा सुरक्षा दल भारतीय भूदल भारतीय वायुदल 10 / 15 2023 च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला ? राजस्थान महाराष्ट्र उत्तराखंड केरळ 11 / 15 नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ? कर्तव्य पथ अटल पथ क्रांती पथ हिंद पथ 12 / 15 ' जय जय महाराष्ट्र माझा ' या गीतास राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले आहेत ते गीत कोणत्या कवीने लिहिले आहे ? कुसुमाग्रज केशवसुत राजा निळकंठ बढे यापैकी नाही 13 / 15 महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणता ? 2 जून 1मे 2 जानेवारी 21 ऑक्टोबर 14 / 15 अग्निशामक च्या नळकांड्यामध्ये कोणता वायू असतो ? नायट्रोजन कार्बन डाय-ऑक्साइड ऑक्सीजन ऑरगॉन 15 / 15 28 फेब्रुवारी हा दिवस ' राष्ट्रीय विज्ञान दिन ' म्हणून कोणत्या भारतीय शास्त्रज्ञांच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ? सी.व्ही.रमण व्यंकटरमण रामकृष्णन सुब्रमण्यम चंद्रशेखर हरगोविंद खुराना Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp