सामान्य विज्ञान सराव टेस्ट – 32 June 11, 2025 by Laksh Career Academy Solapur वेळ 10 min Telegram GK स्पेशल टेस्ट पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा... 1 / 20सर्वांत बाहेरील कक्षेत 2 इलेक्ट्रॉन्स असतात ते सामान्यतः काय असतात ? धातूसदृश अभिजात वायू अधातू धातू 2 / 20भारतीय राज्यघटनेच्या 80 व्या अनुच्छेदानुसार, भारतात राज्यसभेची कमाल क्षमता आहे. 122 250 542 475 3 / 20कोळसा आणि पेट्रोलियम अपुऱ्या हवेत (ऑक्सिजन) जळतात. तेव्हा प्रदूषणास कारणीभूत असलेला कोणता हानीकारक वायू तयार होतो ? सल्फर डायऑक्साइड नायट्रोजनचे ऑक्साइडस कार्बन मोनोक्साइड कार्बन डायऑक्साइड 4 / 20खालीलपैकी कोणता ग्रंथ वैदिक साहित्याचा भाग नाही ? अरण्यके ब्राह्मणे पिटक उपनिषद 5 / 20खालीलपैकी कोणते अॅल्युमिनियमचे धातुक आहे ? हेमॅटाइट सिडराइट बॉक्साइट मोनॅझाइट 6 / 20खालीलपैकी कोणत्या टप्यात रक्ताकडून धमनीच्या भिंतीवर प्रकुंचनी रक्तदाब कार्यप्रवणित होतो ? अलिंद शैथिल्य निलय शैथिल्य अलिंद आकुंचन निलय आकुंचन 7 / 20टाकाऊ पदार्थ साठविण्यासाठी वनस्पतींच्या कोणत्या भागाचा वापर केला जातो? केंद्रक लवक रिक्तिका लयकारिका 8 / 20हॉर्नबिल उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो जो त्या राज्याचा असामान्य परंपराचे प्रदर्शन करतो? नागालँड मिज़ोराम MP UP 9 / 20पंचायतराज संस्थांशी संबंधित असलेली खालीलपैकी भारतीय राज्यघटनेतील दुरुस्ती ओळखा. 74 वी दुरुस्ती 71 वी दुरुस्ती 72 वी दुरुस्ती 73 वी दुरुस्ती 10 / 20आकाश का निळे दिसते ? कमी तरंगलांबीच्या प्रकाशाचे विकिरण उच्च तरंगलांबीच्या प्रकाशाचे अपस्करण उच्च तरंगलांबीच्या प्रकाशाचे विकिरण कमी तरंगलांबीच्या प्रकाशाचे अपस्करण 11 / 20भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 123 नुसार खालीलपैकी कोणाला अध्यादेश काढण्याचा अधिकार देण्यात आला आहे ? लोकसभेचे अध्यक्ष पंतप्रधान उपाध्यक्ष राष्ट्रपती 12 / 20पांढऱ्या प्रकाशातील ज्या घटकाचा अपवर्तनांक कमाल असतो तो घटक रंगाचा असतो हिरव्या जांभळ्या पिवळ्या . लाल 13 / 20भारतीय राज्यघटनेतील नागरिकांची मुलभूत कर्तव्ये ही कोणत्या अनुच्छेद मध्ये नमूद करण्यात आली आहेत ? अनुच्छेद 51(B) अनुच्छेद - 51(A अनुच्छेद 48 अनुच्छेद 51 14 / 20खालीलपैकी कोणत्या लहरी वटवाघुळाच्या पंखातून निर्माण होतात जेणेकरून वटवाघुळे काळोखात उड्डाण करू शकतो ? क्ष-किरणे अल्ट्रासोनिक लहरी रेडीओ लहरी मायक्रोव्हेव लहरी 15 / 20एखादा माणूस पृथ्वीवरून चंद्रावर गेल्यास त्याचे- वजन व वस्तुमान दोन्ही सारखे राहतील वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील. वजन सारखे पण वस्तुमान वेगळे राहील, नक्की सांगता येणार नाही 16 / 20मानवी उत्क्रांतीवादाचा सिध्दांत कोणी मांडला ? सॉक्रेटीस अॅरिस्टॉटल कार्ल्स लिनीयस डार्वीन 17 / 20मानवाच्या शरीरावरील केस व नखे कशाने बनलेली असतात ? स्निग्ध कर्बोदके प्रथिने यापैकी नाही 18 / 20 रोबोट लाईव्ह हे बंगालचे गव्हर्नर म्हणून _____ ते _____ या कालावधीमध्ये काम केले. 1757-1760 1765-1767 1762-68 1760-65 19 / 20"स्कुल ऑफ आर्टिलरी" कोठे आहे ? वरणगाव (जळगाव) देवळाली (नाशिक अहमदनगर खडकी (पुणे) 20 / 20वनामती संस्था कोणत्या शहरात आहे? नाशिक नागपूर पुणे चंद्रपूर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz सामान्य विज्ञान वरील अतिशय महत्त्वाची टेस्ट बनवलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा.एकूण गुण – 20 | Passing – 15 Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp