GK special test April 18, 2023 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट ( 2023 ) TelegramAll the best 👍❤️प्रगतीच्या शर्यतीत त्याचाच जोर चालतो, जो गर्दीतून निघून जाऊन मार्ग बनवायला शिकतो....!!आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम केले आहे ? झारखंड छत्तीसगड आसाम ओडिशा 2 / 15बटाटा चिप्स उत्पादक ते चिप्स प्लास्टिक बॅगेत भरताना त्यासोबत कोणता वायू भरतात ? हायड्रोजन सल्फर डाय ऑक्साईड नायट्रोजन कार्बन डाय-ऑक्साइड 3 / 15सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ? पंतप्रधान संसद लोकसभा मुख्य न्यायाधीश 4 / 15अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या....... आहे. 1 2 3 7 5 / 15पोलिस शाहिद स्मृतिदिन हा.........या दिवशी पाळला जातो. 9 ऑगस्ट 15 सप्टेंबर 21 ऑक्टोबर 9 ऑक्टोबर 6 / 15' हितोपदेश ' या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद....... यांनी केला. जेम्स मिल जीन मार्शल माउंट स्टुअर्ट एलफिस्टन फ्रेडरिक मॅक्सम्युलर 7 / 15धान्याचा साठा , वितरण , वाटप व विक्री करण्याचे कार्य कोणाचे ? महाफेड भारतातील अन्न महामंडळ नाफेड नाबार्ड 8 / 15सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो ? अति पर्जन्य छायेचा प्रदेश ओल्या दुष्काळाचा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश तराई प्रदेश 9 / 15मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे ? मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश 10 / 15महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे ( ध्वजप्रदान दिन ) म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो ? 2 जानेवारी 2 फेब्रुवारी 2 मार्च 2 एप्रिल 11 / 15ग्रे हाऊंडस हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे ? दहशतवादी विरोधी नक्षल विरोधी दंगा काबूसाठी गुन्हे शोध कामासाठी 12 / 15महाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चित्र आहे ? सिंहमुद्रा हाताचा पंजा चरखा अशोक चक्र 13 / 15दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करणेकामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती ? CID CBI ROW NIA 14 / 15DOTS ही कृती योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे ? एड्स रेबीज क्षय पोलिओ 15 / 15चिकनगुनिया हा रोग........होतो. विषाणू जिवाणू कवक प्रोटोझो Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)