free online test November 27, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on November 01, 2022 By Tile Special GK test - 50 mark Telegramपोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल. 1 / 50डॉ.धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत ? तांत्रिक शिक्षण महिला विद्यापीठ व शिक्षण कृषी शिक्षण आरोग्य शिक्षण 2 / 50बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी........... यांनी 1916 रोजी ' डेक्कन रयत असोसिएशन ' ही संस्था स्थापन केली. छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले महर्षी कर्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकर 3 / 50'थिल्लाना' हा कोणत्या नृत्यप्रकाराचा भाग आहे? कथ्थक भरतनाट्यम यापैकी नाही कुचीपुडी 4 / 50टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर ____ देशांमध्ये वसले आहे. अर्जेंटिना आणि चिली इक्वेडॉर आणि कोलंबिया चिली आणि बोलेव्हीया पेरू आणि बोलेव्हीया 5 / 50नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2021 कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले ? राष्ट्रपती द्रोपती मुर्मू देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे 6 / 50भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे. त्यास...... म्हणतात. भारतीय सागर यापैकी नाही भारतीय बेटे भारतीय द्विपकल्प 7 / 50१८५७ च्या उठावयाच्या वेळी कानपुरचे नेतृत्व कोणी केले ? झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे कुंवरसिंह नानासाहेब पेशवे 8 / 50माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला ? 2004 2006 2005 2007 9 / 50रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ? एन. डी. पाटील कर्मवीर भाऊराव पाटील डॉ. बापूजी साळुंखे शाहू महाराज 10 / 50कोणत्या कालखंडात जिल्ह्याला सरकार म्हटले जात असे? मोघल कालखंड मौर्य कालखंड सलतनत कालखंड गुप्त कालखंड 11 / 50कोणत्या वर्षापर्यंत देशातून टीबी दूर करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे ? 2024 2026 2025 2023 12 / 50आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहेत ? आफ्रिका यापैकी नाही आशिया युरोप 13 / 50ISSF वर्ल्ड चॅम्पियन 2022 मध्ये भारताला किती पदके मिळाली आहेत ? 40 37 35 38 14 / 50यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? मारोतराव कन्नमवार मोरारजी देसाई वसंतराव नाईक शंकरराव चव्हाण 15 / 50' चौरी चौरा ' घटनेने........ हे आंदोलन संपुष्टात आणले . रौलेट विरोधी सत्याग्रह सविनय कायदेभंग असहकार छोडो भारत 16 / 50ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी........ जिल्ह्यात कार्य सुरू केले. अमरावती नाशिक रायगड ठाणे 17 / 50बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय ? आनंदवन आनंदमठ आनंदगृह आनंदाश्रम 18 / 50' अनाथांची माय ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेची निगडित नाहीत ? संन्मती बाल निकेतन , हडपसर ( पुणे ) मुक्ती सदन , केडगाव ( पुणे ) माईचा आश्रम , चिखलदरा ( अमरावती ) ममता बाल सदन , कुंभारवळण ( सासवड ) 19 / 502021 विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला ? सुभाष देसाई यापैकी नाही रंगनाथ पठरे भारत सासणे 20 / 50चर्चेत असलेली वेटलिफ्टर आकांक्षा व्यवहारे कोणत्या राज्याची आहे ? महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक हिमाचल प्रदेश 21 / 50हिंदीतून वैद्यकीय शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? महाराष्ट्र उत्तर प्रदेश गुजरात मध्य प्रदेश 22 / 50महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? वि.दा.सावरकर नाना पाटील लोकमान्य टिळक वासुदेव बळवंत फडके 23 / 50भारतीय द्विपकल्पाचे दक्षिण टोक..... आहे. मदुराई कन्याकुमारी चेन्नई तिरुवनंतपूरम 24 / 50सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे ? गुजरात पश्चिम बंगाल बिहार कर्नाटक 25 / 50भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ? सरदार वल्लभभाई पटेल लोकमान्य टिळक महात्मा गांधी पंडित नेहरू 26 / 50' सत्यशोधक समाजाची ' स्थापना कोणी केली ? बाळशास्त्री जांभेकर स्वामी दयानंद सरस्वती लोकमान्य टिळक महात्मा ज्योतिबा फुले 27 / 50भारताच्या आग्नेयस...... हे शेजारी राष्ट्र आहे. मालदीव येमेन अफगाणिस्तान इंडोनेशिया 28 / 50ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ? बांगलादेश ब्राझील चीन भारत 29 / 50पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान आसाम 30 / 50हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो ? वारा सर्वात महत्वाचे घटक वर नमूद नाही आद्रता पाऊस 31 / 50रेल्वे बजेट कधी मांडले जाते ? दर तिसऱ्या वर्षी दर दुसऱ्या वर्षी दर पाचव्या वर्षी दरवर्षी 32 / 50लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व . यांनी केले होते. बेगम साहिबा अवधच्या बेगम यापैकी नाही बडी बेगम 33 / 50आम्रसरी म्हणजे काय ? हिवाळ्यात पडणारा पाऊस कर्नाटक व केरळ मध्ये होणारे मान्सून पूर्व पर्जन्य जून ते सप्टेंबर मधील पर्जन्य यापैकी नाही 34 / 50सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. गोदावरी नर्मदा महानदी गंगा 35 / 50भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ? 11 9 12 10 36 / 50खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे ? महाराष्ट्र आंध्र प्रदेश यापैकी नाही मध्य प्रदेश 37 / 50पालेगारांचा उठाव__ या भागात झाला. गुजरात उत्तर भारत दक्षिण भारत ओरिसा 38 / 50वसाहत काळात ._____ हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते. कलकत्ता चितगाव हुगळी ढाका 39 / 50भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात ? बाळशास्त्री जांभेकर राजाराम मोहनरॉय मार्च मेन जेम्स हिकी 40 / 50दरवर्षी शिशु संरक्षण दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो ? 6 नोव्हेंबर 5 नोव्हेंबर 8 नोव्हेंबर 7 नोव्हेंबर 41 / 50पानिपतची तिसरी लढाई अहमदशहा अब्दली व.......... यांच्यात झाली. मराठे शीख मुघल राजपूत 42 / 50बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत ? यापैकी नाही फागू चव्हाण नितीश कुमार तेजस्वी यादव 43 / 50अनिल चव्हाण हे भारताचे कितवे सीडीएस प्रमुख आहेत ? दुसरे तिसरे चौथे पहिले 44 / 50सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? महात्मा फुले लोकमान्य टिळक गणेश वासुदेव जोशी न्या. गोखले 45 / 50' झिंक ' चे रासायनिक चिन्ह काय आहे ? Ze Z Zi Zn 46 / 50स्वामी विवेकानंद यांनी 'रामकृष्ण मिशनची' स्थापना कोणत्या वर्षी केली? 1897 1906 1875 1896 47 / 50भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण काय? निर्यातीपेक्षा आयातीतील वाढ आयातील घट आयातीत वाढ निर्यातीत वाढ 48 / 50'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण? अशोक मेहता डॉ. एस. एन. सेन यापैकी नाही अशोक कोठारी 49 / 50सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? न्या. गोखले गणेश वासुदेव जोशी लोकमान्य टिळक महात्मा फुले 50 / 501958 साली भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते? डॉक्टर पंजाबराव देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुकुंदराव पाटील महर्षी धोंडो केशव कर्वे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz online testShare this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp