इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट June 28, 2022 by Ashwini Kadam 0 इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट 😍 Telegramफक्त बोलून कोणतीही गोष्ट आपण मिळवू शकत नाही ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न हा करावाच लागेन....!All the very best👍♥️ 1 / 20मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मेरठ कानपूर बराकपूर यापैकी नाही 2 / 20लंडन येथे 'इंडिया हाउस' ची स्थापना कोणी केली? पं.श्यामजी वर्मा लाल हरदयाल वि. दा. सावरकर मादाम कामा 3 / 20खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? गुरु सेवकसिंग गुरु रामलिंग गुरु श्यामलिंग गुरु हरिसिंग 4 / 20स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? अब्दुल कलाम जवाहरलाल नेहरू भिकाजी कामा पंडिता रमाबाई 5 / 20चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? सुखदेव राजगुरू सूर्यसेन यापैकी नाही 6 / 20आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? पेटती मशाल चरख्याचे चित्त पक्षी यापैकी नाही 7 / 20इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? सुभाष चंद्र बोस श्यामजीकृष्ण वर्मा रासबिहारी बोस दादाभाई नौरोजी 8 / 201937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना.........यांनी केली. वामनराव नाईक आ.कृ. वाघमारे केशवराव कोरटकर यापैकी नाही 9 / 20हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे( भारत ) दोन डोळे अशी उपमा कोणी दिली? जवाहरलाल नेहरू मोहम्मद इक्बाल सय्यद अहमद खाँ महात्मा गांधी 10 / 20रौलट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? 6 एप्रिल 1920 6 एप्रिल 1919 6 एप्रिल 1917 6 एप्रिल 1918 11 / 20साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत असे? बहिष्कृत भारत गौरव भारत स्वतंत्र भारत प्रति भारत 12 / 20महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? कुस्तुरबा कमलाबाई पुतलीबाई किरण बेन 13 / 20' उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका ' हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? रामकृष्ण परमहंस अरविंद घोष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद 14 / 20पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? स्वामी दयानंद लोकमान्य टिळक महात्मा फुले सेनापती बापट 15 / 20.......या संतानी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले? संत गाडगेबाबा संत तुकाराम संत तुकडोजी महाराज संत ज्ञानेश्वर 16 / 20खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? डॉक्टर आंबेडकर डॉक्टर पंजाबराव देशमुख भाऊसाहेब हिरे कर्मवीर भाऊराव पाटील 17 / 20कोल्हापूर संस्थानात कोणी जातिभेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले? डॉक्टर आंबेडकर वि. रा.शिंदे राजश्री शाहू महाराज महात्मा फुले 18 / 20' द प्रॉब्लेम ऑफ रुपी ' हा ग्रंथ कोणाचा आहे? डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले दादाभाई नौरोजी सी.डी. देशमुख 19 / 20पावनधाम आश्रम कोणी स्थापन केले? साने गुरुजी तुकडोजी महाराज विनोबा भावे महात्मा गांधी 20 / 20पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? साने गुरुजी डॉक्टर आंबेडकर विनोबा भावे महात्मा गांधी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)