50 मार्क Daily रिविजन टेस्ट – 26 मे

All the best

0

रिविजन टेस्ट 26 मे

मित्रांनो रिविजन टेस्ट ही नक्की सोडवत जा तुमचा थोडा वेळ जाईल पण याचा तुम्हाला भरपूर फायदा होतो 🙏

1 / 50

भारताचे दुसरे उपपंतप्रधान कोण होते?

2 / 50

उच्च न्यायालयातील न्यायाधीक्षाची नेमणूक कोण करतो?

3 / 50

सच्चर समिती कशाशी संबंधित आहे?

4 / 50

अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी तरतुद घटनेच्या कोणत्या कलमात आहे?

5 / 50

विधिमंडळातील सर्वच विधेयक मंजूर करण्याचा अंतिम अधिकार कोणाला आहे.

6 / 50

भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे?

7 / 50

कोणाच्या शिफारशी शिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही ?

8 / 50

कोणत्या कलमानुसार संसद घटनादुरुस्ती करू शकते?

9 / 50

महाराष्ट्रातून लोकसभेत व राज्यसभेत अनुक्रमे किती खासदार निवडले जातात?

10 / 50

कोणाच्या शिफारशी शिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही ?

11 / 50

जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

12 / 50

इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे?

13 / 50

संपत्ती वहन किंवा गळतीचा सिद्धांत कोणी मांडला आहे?

14 / 50

सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत ही नोट चलनात नाही.

15 / 50

अर्थशास्त्र हे.... शास्त्र आहे.

16 / 50

भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील...ही सर्वात मोठी बँक आहे?

17 / 50

सेवा कराची आकारणी कोण करते?

18 / 50

खालीलपैकी विशेषण ओळखा

19 / 50

खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे? "ए"

20 / 50

सुज्ञास अधिक सांगणे नलगे' या विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

21 / 50

खालील अधोरेखित क्रियापदाचा अर्थ ओळखा. जर मी उत्तम अभ्यास केला, तर पास होईन.

22 / 50

खालील शब्दांतील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा.

23 / 50

'बसेल' या शब्दाच्या रुपातील आख्याताचे नाव सांगा.

24 / 50

पुढील शब्दाचे अनेकवचनी रूप शोधा. 'आज्ञा'

25 / 50

कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्यरूप होत नाही.

26 / 50

लुच्चेगिरी' या शब्दाचे लिंग कोणते?

27 / 50

मोगरा बहरला' हे वाक्य कोणत्या प्रयोगात आहे ते ओळखा

28 / 50

पर्यायी उत्तरांतील 'शुद्ध शब्द' कोणता?

29 / 50

सूत' या शब्दाचे विरुद्धलिंगी शब्द कोणते?

30 / 50

यमक' हा शब्द कशाशी संबंधित आहे?

31 / 50

जी उपवाक्ये 'अथवा', 'किंवा' या अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात?

32 / 50

एखाद्या प्रकरणासंबंधी खास माहिती देण्यासाठी शासनाने प्रसिद्ध केलेली पत्रिका म्हणजे .......

33 / 50

पुढीलपैकी कोणता शब्द 'भुंगा' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? भ्रमर, अली, मिलिंद, मधुप

34 / 50

कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकताच चोरांनी धूम ठोकली. यातील 'धूम ठोकली' या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार कोणता ?

35 / 50

अयोग्य पर्याय ओळखा.

36 / 50

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार' या कवितेतून कोणत्या रसाची निर्मिती होते

37 / 50

केवल वाक्यात एकच उद्देश्य असते व विधेयक एकच नसते.

38 / 50

 

 

चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे?

39 / 50

महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन शाखा पासून पाऊस मिळतो?

40 / 50

सीता पुस्तक वाचते' या वाक्यात पुस्तक काय आहे?

41 / 50

किरकोळ विक्रेता त्याच्या मालाची किंमत 150% अधिक चिन्हांकित करतो आणि 40% सवलत देतो. जर खरेदी किंमत 800 रुपये असेल तर विक्री किंमत काय असेल ?

42 / 50

जम्मु व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प,.......या नदीवर आहे.

43 / 50

एका जत्रेचे प्रवेश शुल्क 250 रुपये होते. जेव्हा त्या शुल्कामध्ये 20% घट केली, तेंव्हा तिकिटांच्या विक्री मधून मिळणारे उत्पन्न हे 12% नी वाढले पर्यटकांच्या संख्येमध्ये किती टक्के वाढ झाली होती ?

44 / 50

केंद्रीय पर्यावरण आणि श्रम तसेच रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते नुकताच कोणाला यावर्षीचा 'अर्नेस्ट अँड यंग सर्वोत्तम उद्योजक (ईओवाय) 2021' पुरस्कार प्रदान करण्यात आला ?

45 / 50

नाव मोठे लक्षण खोटे' याचा अर्थ काय?

46 / 50

पाच वर्षापूर्वी X आणि Y यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 6:5 होते तर दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 8:7 असेल तर Y चे वर्तमान वय किती?

47 / 50

एक नकाशा असा ठेवला गेला की आग्नेय दिशा उत्तरे बनते, ईशान्य दिशा पश्चिम बनते अशा परिस्थितीत दक्षिण दिशा काय बनेल ?

48 / 50

शहर D हे शहर M पासून पश्चिमेकडे आहे. शहर R हे शहर D पासून दक्षिणेकडे आहे. शहर K हे शहर R पासून पुर्वेकडे आहे. तर शहर K हे शहर D पासून कोणत्या दिशेला आहे.

49 / 50

दोन भावांचा वयाची बेरीज 35 वर्ष आहे जर त्यांच्या वयात तीन वर्षाचे अंतर असेल तर त्यांचे वय सांगा?

50 / 50

बारा व्यक्ती एकत्र मिळून काम केल्यास दहा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम आठ दिवसात किती व्यक्ती पूर्ण करतील?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!