Daily रिविजन टेस्ट – 27 मे May 27, 2022 by Tile 0 - रिविजन टेस्ट 27 मे Telegramमित्रांनो रिविजन टेस्ट ही नक्की सोडवत जा तुमचा थोडा वेळ जाईल पण याचा तुम्हाला भरपूर फायदा होतो 🙏 1 / 50Q.5) 'मुले घरी गेली '- या विधानातील वाक्याचा प्रकार ओळखा. आज्ञार्थी मिश्र स्वार्थी यापैकी नाहीयापैकी नाही 2 / 50Q.4) ' निमंत्रण आले, तर मी येईन.' या वाक्यातील अर्थ...... स्वार्थी आज्ञार्थी संकेतार्थी यापैकी नाही 3 / 50Q.3) ' मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा.' हे..... वाक्य आहे. आज्ञार्थी विध्यर्थी संकेतार्थी यापैकी नाही. 4 / 50Q.2) ' गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो,पण ते पाप आहे', या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य शुद्ध वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्यसंयुक्त वाक्य 5 / 50Q.1) उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर करा. -किती सुंदर अक्षर आहे त्याचे! सर्वांचेच अक्षर सुंदर नसते. त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे. सुंदर अक्षर अनेक प्रकारचे असते. सुंदर अक्षरांसाठी प्रयत्न व्हावेत. 6 / 50Q.10) जर दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वबोधक अव्ययांनी जोडली तर.... वाक्य तयार होते. संयुक्त मिश्र केवल उभयान्वयी अव्यय 7 / 50Q.9) 'माझे वडिल आज परगावी गेले ' या वाक्याचा प्रकार कोणता? संकेतार्थी विधानार्थी नकारार्थी होकारार्थी 8 / 50Q.8) ते रमेश चे अक्षर चांगले आहे का? या वाक्याचे रूपांतर उद्गारार्थी वाक्यात कसे होईल? हे रमेशचे अक्षर आहे! हे रमेशचे अक्षर! काय अक्षर हे रमेशचे! हे अक्षर रमेशचे! 9 / 50Q. 7) नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? स्वार्थी कारण रूप अकरण रूपी विध्यर्थी 10 / 50Q. 6) पुढीलपैकी कोणत्या वाक्यात संकेतार्थ नाही. मला जर बरे असते तर मी भाग घेतला असता. पाऊस आला तरी सहल जाणारच. तू आला नसता तरी चालले असते. सगळेच शहाणे कसे असतील? 11 / 50Q.15) पुढीलपैकी विधानात्मक वाक्य कोणते? इथे बसू नकोस. मला गोड आवडत नाही. आज पाऊस येणार नाही. तू उद्या येणार आहेस का? 12 / 50Q.14) पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही. तुम्ही आज नाटकाला जाऊ नका. सकाळी लवकर उठा. तू अभ्यास करशील ना? तू आज अभ्यास पूर्ण कर. 13 / 50Q.13) पुढीलपैकी केवल वाक्य...... ऐश्वर्या कादंबऱ्या वाचते. तो नेहमी उत्कृष्ट काम करतो. पंतप्रधान दौऱ्यावर गेले होते. वरील सर्व पर्याय बरोबर. 14 / 50Q.12) 'आम्ही जातो आमच्या गावा' हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते? केवल वाक्य मिश्र वाक्य प्रधान वाक्य संयुक्त वाक्य 15 / 50Q.11) कर्तव्य,शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध देणाऱ्या क्रियापदाची योजना कोणत्या प्रकारच्या वाक्यात असते? स्वार्थी संकेतार्थी आज्ञार्थी विध्यर्थी 16 / 50Q.20) ' संताप गिळणे संतांना शोभते ' हे विधान कोणत्या प्रकारचे आहे? विधानार्थी होकारार्थी संकेतार्थी यापैकी नाही 17 / 50Q.19) संयुक्त वाक्य ओळखा. आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. आरती सुरु झाली आणि घंटानादाला सुरुवात झाली. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. जर आरती सुरू झाली असती तर घंटानाद ही सुरू झाला असता. 18 / 50Q.18) 'रॉकेल टाकले असते तर लाकडी पेटली असती ' हे...... प्रकारातील वाक्य आहे. होकारार्थी संकेतार्थी स्वार्थी यापैकी नाही 19 / 50Q.17) ' मी दारात पाऊल ठेवले तोच दिवे लागले ' यातील मुख्य व गौण वाक्याचे परस्पर रूपांतर कसे होईल? दिवे गेले तेव्हा मी दारात पाऊल ठेवले होते. मी दारात पाऊल ठेवल्यावर दिवे गेले. दिव्य जाताना मी दारात पाऊल ठेवले. दिवे गेल्यावर मी दारात पाऊल ठेवले. 20 / 50Q.16) पुढील वाक्य प्रश्नार्थक बनवा. फक्त भारतीय संघच अजिंक्य आहे. भारतीय संघाला कोणी हरवू शकेल का? भारतीय संघ नेहमीच अजिंक्य राहील का? भारतीय संघाला हरवणे शक्य आहे का? भारतीय संघा शिवाय दुसरा कोणता संघ अजिंक्य आहे. 21 / 50Q.5) कोणत्या भारतीय खेळाडूने आयपीएल मध्ये 700 चौकार मारले? विराट कोहली शिखर धवन हार्दिक पांड्या यापैकी नाही 22 / 50Q.4) महाराष्ट्राचे मुख्य सल्लागार कोण आहेत? सुमित मलिक भारत सासणे संजय कुमार एस जयशंकर 23 / 50Q.3) महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? मनुकुमार श्रीवास्तव एस सोमनाथ संजय कुमार यापैकी नाही 24 / 50Q.2) भारतीय तटरक्षक दलाचे 24 वे प्रमुख कोण? विश्वनाथ आनंद मनुकुमार श्रीवास्तव ईशान किसन व्ही.एस. पठानिया 25 / 50Q.1) भारताची 23 वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? मिताली राज आश्विनी वैष्णव प्रियंका नुटक्की यापैकी नाही 26 / 50Q.10) दिल्लीचे नायब राज्यपाल कोण आहेत? अनिल बैजल विनय कुमार सक्सेना संजय पांडे केजरीवाल 27 / 50Q.9) जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक पदी कोणाची निवड झाली? डॉ.टेड्रोस गेब्रेयसस डॉ. हर्षवर्धन अनिल सोनी यापैकी नाही 28 / 50Q.8) पंजाबचे मुख्यमंत्री यांनी सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी कोणती योजना सुरु केली? तक्रार निवारण मिताली योजना लोक मिलनी योजना यापैकी नाही 29 / 50Q.7) दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय दिवस टुगेदर इन पीस ' कधी साजरा केला जातो? 11 मे 16 मे 17 मे 18 मे 30 / 50Q.6) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2022 बुद्ध संस्कृती आणि वारसा केंद्रांची पायाभरणी कोठे केली? सिक्किम नेपाळ हरियाणा महाराष्ट्र 31 / 50Q.15) 12वी हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियन शिप 2022 कोणी जिंकली? ओडिसा राजस्थान हरियाणा महाराष्ट्र 32 / 50Q.14) जागतिक मधमाशी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 16 मे 20 मे 17 मे 15 मे 33 / 50Q.13) पंजाबचे मुख्यमंत्री कोण आहेत? भीम सेन सच्चर गुरनाम सिंह भगवंत मान यापैकी नाही 34 / 50Q.12) महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण? यु. पी.एस. मदान सुमित मलिक व्ही.एम. कानडे दिपांकर दत्ता 35 / 50Q.11) भारतातील पहिले लढाऊ कोण बनले आहे? भावना कस्तुरी कॅप्टन शिखा कॅप्टन अभिलाषा बराक कॅप्टन निकिता शर्मा 36 / 50Q.20) त्रिपुरा चे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली? जगदीप दिनकर माणिक साहा बिप्लब कुमार देव यापैकी नाही 37 / 50Q.19) कॅप्टन अभिलाषा बाराक कोणत्या राज्याच्या आहेत? हरियाणा पंजाब गुजरात महाराष्ट्र 38 / 50Q.18) संसदेचे प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह कोणते? राज्यसभा लोकसभा विधानसभा विधान परिषद 39 / 50Q.17) भारतीय पुरुष कंपाउंड तिरंदाजी संघाने तिरंदाजी विश्वचषकात कोणते पदक जिंकले? कास्य पदक रौप्य पदक सुवर्ण पदक यापैकी नाही 40 / 50Q.16) राजस्थान मध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत? 02 03 04 05 41 / 50खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो? पाल्कची सामुद्रधुनी मॅक्मोहन रेषा गाजा ट्रीप रेडक्लिफ लाइन 42 / 50खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, बिहार आणि ओरिसा मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली? सण 1761 सण 1765 सण 1778 सन 1781 43 / 50जैन धर्मातील पहिला तिर्थनकार कोण होता? पार्श्वनाथ आदिनाथ ऋषभ देव महावीर 44 / 50यांगोन हे शहर खालीलपैकी कोठे आहे? थायलँड म्यानमार इथिओपिया इस्टोनिया 45 / 50खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते? मुंबई अलंग विझाग कांडला 46 / 50'पूर्वरूप संधी' चे उदाहरण ओळखा. खिडकीत मनस्ताप घामोळे यापैकी नाही 47 / 50'उल्लंघन' या शब्दातील संधीचा विग्रह खालील पर्यायातून ओळखा. उल् + लंघन उत् + लंघन उस् + लंघन उल्ल + अंघन 48 / 50'सज्जन' या शब्दातील संधीचा प्रकार कोणता? विसर्गसंधी सजातीय स्वरसंधी व्यंजनसंधी स्वरसंधी 49 / 50 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील राज्य हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे? बिहार आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र 50 / 50भारतात महिलांसाठी कशामध्ये जागा राखीव आहेत? लोकसभा राज्य विधिमंडळे पंचायत राज संस्था यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz आपण रोज एक टेस्ट रिविजन म्हणून देत असतो.Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)