❤ daily रिविजन टेस्ट no. 3 ❤ May 20, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 एकूण गुण - 50 Telegramवेळ 45 मिनिट❤ daily रिविजन टेस्ट no. 3 ❤रिविजन टेस्ट 1 / 50अयोग्य जोडी निवडा? कर्ता -प्रथमा पंचमी अधिकरण चतुर्थी संप्रदान तृतीया करण 2 / 50'गत्यंतर' शब्द पाहून त्याच संधीचा शब्द शोधा? धारोष्ण जलौघ मन्वंतर अत्यानंद 3 / 50पुढील संख्यांचे मध्यमान किती? 44, 67, 98, 74, 82 77 72 73 75 4 / 50450 रुपये क्विंटल या दराने 5 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती होईल? 11.25 रुपये 22.50 रुपये 225 रुपये 72.5 रुपये 5 / 504 चा घन हा 8 च्या वर्गाच्या किती पट आहे? तिप्पट दुप्पट एकपट निमपट 6 / 5010 मुलांना 20 कि.ग्रॅ. साखर 30 दिवस पुरते तर एका मुलाला 2 कि.ग्रॅ. साखर किती दिवस पुरेल ? 5 10 20 30 7 / 50ZAY XEW VIT SOR .....? QUP ROQ SUR SUQ 8 / 50" कुल "शब्दाचे शब्द साधित रूप कोणते होईल? कुळाचार कुळकर्णी कुलटा कुलीन 9 / 50अति पर्जन्याचा जांभा विरहित विभागात कोठे आहे? उत्तर कोकण पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा 10 / 50मृतोपजीवी सजीव..... हा आहे. अमिबा अमरवेल किन्व गोचीड 11 / 50साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात? चीन क्युबा भारत ब्राझील 12 / 50कस्तूरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? रायगड गोंदिया वाशिम सोलापूर 13 / 50हेलिकॉप्टर चा शोध कोणी लावला? सिकोर्सी एडिसन जेम्स वॅट जॉन वाकर 14 / 50पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण कोठे होते? नाशिक पुणे नागपूर दौंड 15 / 50मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश 16 / 50तबला वाद्याचे प्रसिद्ध वादक कोण? अकबर खान उस्ताद अमजद अली खान पन्नालाल घोष झाकीर हुसेन 17 / 50नोबेल पारितोषिकाचा भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण? इंदिरा गांधी किरण बेदी मदर तेरेसा सरोजिनी नायडू 18 / 50ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड कॅनिंग लॉर्ड हेस्टींग लॉर्ड माउंटबॅटन लॉर्ड आयर्विन 19 / 50महाराष्ट्रातील कोणता विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता? कोकण विदर्भ मुंबई मराठवाडा 20 / 50चार अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 1000 9999 8880 7890 21 / 503,2,1,7,9 या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा. 97321 79321 93721 97231 22 / 5045 ते 94 पर्यंत किती सम व विषम संख्या आहेत? 24,24 24,25 25,24 25,25 23 / 50[ 15 ( 60 ÷ 20 + 5 ) - 120] =? 120 0 12 1 24 / 5021 x 4 ÷ 3 - 39 x 5 ÷ 13 + 11 × 4 ÷ 11 = ? 96 17 16 25 25 / 5026 नंतर क्रमाने येणारी पाचवी विषम संख्या सांगा. 40 37 35 41 26 / 50ब ही विषम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती? ब + 1 ब + 2 ब + 3 2ब + 1 27 / 50300 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया काढा? 20 24 22 30 28 / 5021 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा? 230 232 200 231 29 / 50पुढीलपैकी जोड मूळ संख्यांची जोडी ओळखा. 5-6 7-9 13-15 29-31 30 / 50ळ वर्ण कोणत्या प्रकारचे आहे? उस्मे स्वतंत्र महाप्राण स्पर्श 31 / 50खालीलपैकी कोणता व्यंजन कंठ वर्ण प्रकारात मोडत नाही? च क ख ग 32 / 50खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे ? 'क' वर्ग-द, ध 'ट' वर्ग-ट्, ठ् 'क' वर्ग - ग, घ् यापैकी नाही 33 / 50दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना ....स्वर म्हणतात. संयुक्त मृदू विजातीय सजातीय 34 / 50अक्षर उच्चारण्यास जो वेळ लागतो त्यास काय म्हणतात ? गण यती मात्रा गुरु 35 / 50मराठी वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती? 14 16 13 11 36 / 50आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूळ दोन्हींना काय म्हणतात? वर्ण अक्षर स्वर व्यंजन 37 / 50मराठी वर्णमालेत एकूण प्रमुख उष्मे ची संख्या किती? 02 02 03 12 38 / 50खालीलपैकी दंततलाव्य वर्ण कोणता? र ग ज म 39 / 50दिलेल्या पर्यायांतून स्पर्श व्यंजन ओळखा. ल य ध यापैकी नाही 40 / 50खालीलपैकी कोणता एक मराठी वर्णाचा प्रकार नाही? स्वरादी सजातीय स्वर उष्मी व्यंजन 41 / 50अं आणि अ: यांना खालील पैकी काय म्हणतात? स्वरादी सजातीय स्वर विजातीय स्वर व्यंजन 42 / 50ध्वनीच्या चिन्हांना काय म्हणतात? अक्षरे वाक्य चिन्हे वर्ण 43 / 50पुढील पैकी विजातीय स्वर कोणते? उ ए उ ऊ अ आ इ ई 44 / 50'च' हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे? तालव्य मूर्धन्य कंठ्य यापैकी नाही 45 / 50खालीलपैकी कोणती नदी वर्धा नदीची उपनदी आहे? निरगुडा मन्याड सिंदफाना गिरजा 46 / 50खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही? नागपूर भिवंडी पुणे बुलढाणा 47 / 50महाराष्ट्रमध्ये किती जिल्हये आहेत? 35 36 34 32 48 / 50गरमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहेत? नागपूर गोंदिया गडचिरोली धुळे 49 / 50ठोसेघर हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा रत्नागिरी अहमदनगर बीड 50 / 50पारगाव लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड लातूर औरंगाबाद चंद्रपूर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz पोलीस भरती रिविजन टेस्टमराठी टेस्टगणितं टेस्ट..PYQ Quiz..Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp