Daily revision test – 6 june 2022 June 6, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 रिवजन test 6 june Telegram 1 / 50'प्रभाकर' या साप्ताहिकात 'शतपत्रे' कोणी लिहिली? लोकहितवादी बाळशास्त्री जांभेकर शि. म. परांजपे पंडिता रमाबाई 2 / 50........हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते. के. टी. तेलंग एस. एम. परांजपे विश्वनाथ मंडलिक जी. व्ही. जोशी 3 / 50'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण? अशोक कोठारी अशोक मेहता डॉ. एस. एन. सेन वी. डी. सावरकर 4 / 50लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व........ यांनी केले होते. बडी बेगम बेगम साहिबा अवधच्या बेकम बेगम ताज 5 / 50पवनार आश्रम कोठे आहे? नागपूर वर्धा भंडारा गोंदिया 6 / 50'शेतकऱ्यांचा आसूड' हा ग्रंथ कोणी लिहिला. महात्मा फुले गणेश वासुदेव जोशी भाऊ दाजी लाड न्या.रानडे 7 / 50' एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ ' हा संदेश कोणाचा आहे? संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ 8 / 50'मराठी सत्तेचा उदय' हा ग्रंथ........यांनी लिहिला. रा. धो. कर्वे न्या.रानडे भाऊ दाजी लाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 9 / 50गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते? दर्पण प्रभाकर सुधाकर मुंबई समाचार 10 / 50......यांनी मानवधर्म सभा स्थापन केली. गोपाळ आगरकर भाऊ महाजन विठ्ठल शिंदे दादोबा पांडुरंग 11 / 50........यांची दुसरी शाळा 'मुक्ती' पुण्याजवळ केडगाव येथे होती. धों. के.कर्वे महात्मा फुले पंडिता रमाबाई रमाबाई रानडे 12 / 50मानव जातीसाठी 'एक धर्म, एक जात, एक ईश्वर' ही घोषणा कोणी दिली? नारायण गुरु हृदयनाथ कुंजरू टी.एम.नायर यापैकी नाही 13 / 50बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते? काव्य नाटक कादंबरी कथा 14 / 50स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? 1895 1896 1897 1898 15 / 50........यांनीं नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली. सिस्टर निवेदिता मॅडम कामा डॉक्टर ॲनी बेझंट मेरी कारपेंटर 16 / 50नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवन्यासाठी कोणता रंग वापरतात? निळा हिरवा तांबडा तपकिरी 17 / 50नगर परिषद : नगराध्यक्ष तर मनपा : ? आयुक्त जिल्हाधिकारी महापौर पोलीस प्रमुख 18 / 50इंद्रजीतने एक वस्तू 1308 रुपयात विकल्याने शेकडा 9 नफा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती? 1150 1200 1100 800 19 / 50815 ला खालीलपैकी कोणत्या संख्येने नि:शेष भाग जातो? 2 8 5 4 20 / 5027, 36, 45, 54, 63 या संख्यांची सरासरी किती 45.5 45 56 49.5 21 / 50270 नंतर पुढील येणाऱ्या 10 व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती? 15 17 19 21 22 / 50"आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण" या उदाहरणात कोणता अलंकार दिसून येतो. दृष्टांत अलंकार यमक अलंकार उत्प्रेक्षा अलंकार उपमा अलंकार 23 / 50'प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो,' या वाक्यप्रचाराचा प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक भावे 24 / 50मीठामुळे जेवणाची रुची वाढते. किती नावे आहेत? 24 3 2 1 25 / 50'उरावर धोंडा ठेवणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. अवघड काम करावयास सांगणे भीती दाखवणे जबाबदारी झिडकारणे स्वतःहून स्वीकारणे 26 / 50खालीलपैकी वेगळा अर्थाचा वाक्यप्रचार निवडा. खडे चारणे कनिक तिंबने पाणी पाजणे धूळ चारणे 27 / 50फेसबुकचे संस्थापक कोण? लोरी पेज जॅक मा शिवं नाडार मार्क झुकरबर्ग 28 / 50विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतर ही पूर्ण थांबण्या पूर्वी तो काही वेळ फिरत राहतो त्यास....... जडत्व म्हणतात. विराम अवस्थेचे गतीचे दिशेचे परिणामाचे 29 / 50क्षय : संक्रामक रोग : : कॅन्सर : ? साथीचा रोग संक्रमण असंक्रामक रोग यापैकी नाही 30 / 50नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? अच्युतराव पटवर्धन असीम कुमार शिरीष कुमार बाबू गेनू 31 / 50भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? प्रत्यक्ष निवडणूक निवडणुकीद्वारे अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने सर्वांच्या सहमतीने 32 / 50संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? समानतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार मिळवणुकी विरुद्धचा अधिकार यापैकी नाही 33 / 50'दास कॅपिटल' हा ग्रंथ कोणी लिहिला? फेड्रिक एंजल्स अलेक्झांडर पुष्किन लिओ टॉलस्टॉय कार्ल मार्क्स 34 / 50युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? युनो हेग अंकारा जिनिव्हा 35 / 50'खानदेशची कवित्री' म्हणून कोणाला ओळखले जाते? इंदिरा संत पद्मा गोळे बहिणाबाई चौधरी शांता शेळके 36 / 50जेव्हा दोन वर्णाची संधी होऊन पहिला वर्ण व्यंजन असल्यास त्यास संधिस......म्हणतात. स्वर संधी व्यंजन / हल संधी विसर्गसंधी अच संधी 37 / 50सदाचार सत् + आचार सदा + आचार सद् + आचार सदा + चार 38 / 50जगज्जननी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता. जगज्ज + ननी जग् + अननी जगत् + जननी जग् + जननी 39 / 50'उल्लंघन' या शब्दातील संधीचा विग्रह व खालील पर्यायातून ओळखा. उल् + लंघन उत् + लंघन उस् + लंघन उल्लं + अंगण 40 / 50खालील शब्दातील पर्यायी उत्तरातील कोणत्या तोड शब्दाचे उत्तर बरोबर आहे.' वाक्पती ' वात्र + पती वक् + पती वाग् + पती यापैकी नाही 41 / 50पुढील पर्यायांपैकी व्यंजन संधी चे उदाहरण कोणते? तो अचूक पर्याय निवडा. हस्तीन् + दन्त= हस्तिदन्त भव + औषधी = भवोषधी नि:+ कारण =निष्कारण यापैकी नाही 42 / 50रंग + छटा =? रंगछटा रंगच्छटा छटारंग यापैकी नाही 43 / 50व्यंजन संधी कशी तयार होते? व्यंजना मध्ये स्वर किंवा विसर्ग मिसळून. संजना मध्ये स्वराधी मिसळून. व्यंजना मध्ये फक्त व्यंजन मिसळून. व्यंजना मध्ये स्वर किंवा व्यंजन मिसळून 44 / 50त् + ल् आल्यास त् चा ल् होतो या नियमानुसार होणारे संधी कोणती. उज्वल तल्लीन सज्जन वाल्मीक 45 / 50खालील शब्द हा कोणत्या संधी चे उदाहरण आहे? शरत्काल विसर्गसंधी स्वर संधी व्यंजन संधी हल संधी 46 / 50व्यंजन संधी साठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. विसर्ग+ व्यंजन स्वर +व्यंजन व्यंजन + विसर्ग व्यंजन + व्यंजन/ स्वर 47 / 50पहिल्या पाच वर्गातील प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या वजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येथे. मन्वंतर गणेश जगन्नाथ यापैकी नाही 48 / 50चिदानंद चिता + नंद चिद् + आनंद चित्र + आनंद चित् + आनंद 49 / 50सज्जन सत् + जन सन् + जन साज् + जन सज् + ज्जन 50 / 50दिलेल्या संधीविग्रह योग्य संधी निवडा. सत् + मान सन्मान सम्मान सत्यमान यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp