Current Affairs test

0

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 😍

सर्व प्रश्न खूप imp आहेत , सर्वांनी प्रश्न वाचून बरोबर उत्तर द्या.

All the best 👍♥️

1 / 10

कोणत्या राज्य सरकारने बालपणीच्या शिक्षण कार्यक्रमात गुंतवणूक करण्यासाठी बाह्य अनुदानित प्रकल्प मधून 300 कोटी रुपये राखून ठेवले आहेत ?

2 / 10

खाण मंत्रालयाणे नवी दिल्ली येथे खाण आणि खनिजांवरील राष्ट्रीय परिषदेच्या........ आवृतीचे आयोजन केले आहे ?

3 / 10

दिल्लीतील विज्ञान भवन येथे भारतातील पहिले ' आर्टिफिसिअल इंटेलीजन्स इन डिफेन्स ' ( AlDef )

4 / 10

गुजराती भाषेत ' स्वातंत्र्य संग्राम ना सुरविरो ' हे पुस्तक कोणी सुरु केले आहे ?

5 / 10

माजी राष्ट्राध्यक्ष जोस एडूआर्डो डोस सॅटोस यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे आहेत ?

6 / 10

दक्षिण कोरियाच्या येओसू सिटी येथे झालेल्या फायनल मध्ये मिसेस युनिव्हर्स डिव्हाईन हा किताब कोणी जिंकला ?

7 / 10

भरतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ( NHAI ) आणि महाराष्ट्र मेट्रोने नागपुरात.......लांबीचा सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्त बांधण्याचा जागतिक विक्रम केला.

8 / 10

कृषी विकासासाठी अंतरराष्ट्रीय निधी ( IFAD ) चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली .

9 / 10

जागतिक लोकसंख्या समस्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी........रोजी जागतिक लोकसंख्या दिन पाळला जातो.

10 / 10

भारतात राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन कधी साजरा केला जातो ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!