चालू घडामोडी स्पेशल टेस्ट -239 August 8, 2022 by Tile 0 Created on August 08, 2022 By Tile चालू घडामोडी स्पेशल टेस्ट Telegramत् चालू घडामोडी हा विषय मेरिट ठरवणारा विषय आहे त्यामुळे या विषयावर जितका तुम्ही अभ्यास current मध्ये करा तितकं हा विषय जास्त लक्षात राहतो. 1 / 10पाकिस्तान मध्ये “पहिली महिला हिंदू पोलीस उपअधीक्षक" कोण बनली आहे? अमृता सिंह मनीषा रोपेटा तृप्ती रोपेटा अमृता रोपेटा 2 / 10कोणत्या राज्यात "आदिपुरम उस्तव” साजरा करण्यात आला आहे? महाराष्ट्र तामिळनाडू आसाम यापैकी नाही 3 / 10कोणत्या राज्याने "मिशन भूमिपुत्र" लौंच केले आहे? मिझराम महाराष्ट्र आसाम केरळ 4 / 10कोणत्या देशात "पिच ब्लाक" युद्धसराव आयोजित केला जात आहे? अमेरिका भारत ऑस्ट्रेलिया यापैकी नाही 5 / 10इस्रो पृथ्वी निरीक्षण उपग्रह "EOS -२" कोठून प्रक्षेपित करणार आहे? आंध्रप्रदेश कर्नाटक ओडिशा यापैकी नाही 6 / 10२०२२ ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणी जिंकली? हर्षवर्धन सदगीर पृथ्वीराज पाटील अभिजीत कटके यापैकी नाही 7 / 10मिस इंडिया 2022 चा किताब कोणी जिंकला? मानुषी छिल्लर करोलिना वायलांस्का मनसा वाराणसीन सीना शेट्टी 8 / 10मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? सिद्धार्थ कांबळे प्रवीण दरेकर धनंजय शिंदे उदय सामंत 9 / 10कॉमनवेल्थ स्पर्धेत पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले ? अंचिता शेऊली जेरेमी लालनीरुंगा मीराबाई चानू सुधीर लाठ 10 / 10कॉमनवेल्थ स्पर्धेत पहिले रौप्य पदक कोणी जिंकले ? संकेत सरगर विकास ठाकूर बिंदियाराणी देवी यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz चालू घडामोडी स्पेशल टेस्टShare this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)