Current Affairs Special Test July 9, 2022 by Ashwini Kadam 0 चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 😍 TelegramAll the very best 👍♥️बस उम्मीद जिंदा राखिये ,आज हसणे वाले कल टालिया भी बाजायेंगे... 😇 1 / 10महाराष्ट्रात कृषी दिन केव्हापासून साजरा केला जातो ? 1988 1990 1989 1987 2 / 10एक जुलै ला कोणता दिवस साजरा केला जात नाही? कृषी दिन डॉक्टर दिन जैवविविधता दिन जीएसटी दिन 3 / 10एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे व्यक्तीनिहाय कितवे मुख्यमंत्री आहेत? 19 वे 20 वे 21 वे 22 वे 4 / 10NIA चे महासंचालक कोण आहेत ? एस.एस. मुद्रा दिनकर गुप्ता एकनाथ शिंदे यापैकी नाही 5 / 10ED कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते ? कायदा व न्याय गृह मंत्रालय वित्त वाणिज्य 6 / 10महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून कोणाची नावाची घोषणा केली आहे ? सुभाष देसाई अजय चौधरी राजन साळवी राहुल पाटील 7 / 10राजीव कुमार हे देशाचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त बनले? 22 वे 23 वे 25 वे 24 वे 8 / 10राहुल नार्वेकर हे कितव्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बनले ? 20 19 14 16 9 / 10विधानसभा सभागृह नेते कोण आहेत ? अजित पवार जयंत पाटील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस 10 / 10विधानसभा विरोधी पक्षनेते कोण आहेत ? अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp