चालू घडामोडी 28 मे 2022

Q.1) नुकतेच कॅलिथिआ (ग्रीस) येथे झालेल्या 12 व्या आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स मुरली श्रीशंकरने कोणते पदक जिंकले आहे?

✅️ सुवर्ण पदक


Q. 2) अलीकडेच श्रीलंकेचे नवीन अर्थमंत्री कोण बनले आहेत?

✅️रानिल विक्रमसिंघे

रानिल विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे पंतप्रधान आहेत.


Q. 3) IPL इतिहासात 700 चौकार मारणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे?

✅️ शिखर धवन


Q.4) अलीकडे झालेल्या 7 व्या ब्रिक्स सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?

•✅️  मीनाक्षी लेखी


Q.5) ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा सन्मान कोणा मिळाला आहे?

✅️- किशोर जयरामन


Q.6) National Achievement Survey 2021 नुसार महाराष्ट्राचा साक्षरता किती आहे?


✅️- 82.3%


Q.7) जागतिक थायरॉईड जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आला आहे?

– 25 मे 2022


Q.8) आरोग्यसेवामध्ये ड्रोनचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

✅️ उत्तराखंड


 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!