चालू घडामोडी 14 जून

Q. 1) भारताच्या कोणत्या बुद्धिबळ खेळाडूने नॉर्वे अ-गट खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले?

✅️आर. प्रज्ञानंद


Q. 2) भारताच्या कोणत्या युवा पॅरानेमबाज खेळाडूंने फ्रान्स येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा क्रीडा विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे?

✅️अवनी लेखरा


Q.3) भारताच्या कोणत्या दोन वेटलिफ्टिंगपटूंनी चमकदार कामगिरी करताना रविवारी युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष गटात रौप्यपदकाची कमाई केली ?

✅️आकांक्षा व्यवहारे

✅️विजय प्रजापती


Q. 4) खेलो इंडिया क्रीडा स्पर्धात कोणते राज्य अग्रस्थानी आहे?

✅️महाराष्ट्र


Q.5) IMF ने कोणत्या भारतीय व्यक्तीची APD चे संचालक म्हणून नियुक्ती केली?

✅️कृष्णा श्रीनिवासन


Q.6) जगातील पहिले सेंद्रिय आणि गुन्हेगारीमुक्त राज्य कोणते बनले?

✅️ सिक्कीम


Q.7) नासानचे DAVINCI मिशन कोणत्या ग्रहावर पाठवले जाणार आहे?

✅️ शुक्र


Q.8) कोठे “नन्ही परी कार्यक्रम” सुरु करण्यात आला आहे?

✅️ दिल्ली


 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!