चालू घडामोडी test नंबर :- 6 June 21, 2025 by Laksh Career Academy Solapur वेळ 10 min Telegram चालू घडामोडी स्पेशल टेस्ट नंबर :- 6•पोलीस भरतीमध्ये चालू घडामोडी हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा... 1 / 10दिल्लीतील फिनलंड दूतावासाने कोणत्या ठिकाणी मानद दूतावास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? मुंबई चेन्नई हैद्राबाद अहमदाबाद 2 / 10उत्तरप्रदेशच्या पोलीस महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अमित यादव अजय कुमार वीरेंद्र सिंह राजीव कृष्णा 3 / 102025 UEFA पुरुष चॅम्पियनशिप लीग चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? पॅरिस सेंट जर्मन FC Barcelona रिअल माद्रिद न्यूयॉर्क FC 4 / 10देशातील पहिले कृषी हॅकेथॉन कोठे आयोजित करण्यात आले आहे? पुणे नाशिक मुंबई छत्रपती संभाजीनगर 5 / 10Confederation of Indian industry CII च्या 2025-26 अध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली आहे? राजीव मेमानी अरविंद कुमार प्रदीप शर्मा अनंत कुमार 6 / 10Indira Gandhi And years that transfromed India हे पुस्तक कोणी लिहिले आहे? शशी थरुर कपिल सिब्बल जयराम रमेश टीसीए श्रीनिवास राघवन 7 / 10देशातील सौर उर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता बनला आहे? रेवा दीव जळगाव जयपूर 8 / 1026 व्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत ? अमेरिका चीन श्रीलंका नेपाळ 9 / 1026व्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने पदकतालिकेत कितवे स्थान पटकावले आहे चौथे तिसरे पाहिले दुसरे 10 / 1072 व्या मिस वर्ल्ड 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? हासेट डेरेज रिया कुमार ओपल सूचाता चुआंगश्री नंदिनी गुप्ता Your score isThe average score is 0% 0% Restart quiz चालू घडामोडी वर खूप जबरदस्त टेस्ट देत आहे सर्वांनी सोडवा 😍👇🏻एकूण गुण:- 10Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp