चालू घडामोडी टेस्ट नंबर :- 5

वेळ 10 min


चालू घडामोडी स्पेशल टेस्ट नंबर :- 5

पोलीस भरतीमध्ये चालू घडामोडी हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 10

अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धा कोठे पार पडली आहे?

2 / 10

आयपीएल मध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?

3 / 10

रोहित शर्मा ने आयपीएल मध्ये किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे?

4 / 10

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

5 / 10

आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या गुलवीर सिंग ने किती हजार मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले आहे?

6 / 10

26 व्या राष्ट्रीय अथेलटिक्स स्पर्धेत अविनाश साबळे ने किती हजार मीटर शर्यत मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे?

7 / 10

रोहित शर्मा आयपीएल मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा कितवा फलंदाज ठरला आहे?

8 / 10

DRDO संस्थेने कोणत्या शहरात Quantam technology reasearch centre चे उद्घाटन केले आहे?

9 / 10

कॅनडा इंडिया फाउंडेशन द्वारा कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे?

10 / 10

शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणत्या राज्याने अंकुर योजना सुरू केली आहे?

Your score is

The average score is 0%

0%

 चालू घडामोडी वर जबरदस्त टेस्ट देत आहे 😍सर्वानी सोडवा 

 

 एकूण गुण :- 10 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!