बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

0

बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट 😍

हा टॉपिक खूप imp आहे , म्हणून विचार करून बरोबर उत्तर दया.

All the best 👍♥️

1 / 10

राम एका रांगेत समोरून 7 वी व मागून 8 वी आहे , तर रांगेत एकूण विध्यार्थी संख्या किती?

2 / 10

दोन भावांच्या वयाची बेरीज 35 वर्षे आहे. जर त्यांच्या वयात 3 वर्षाचे अंतर असेल तर त्यांचे वय सांगा.

3 / 10

राम 30 मी. दक्षिणेकडे चालला नंतर तो डावीकडून वळून 50 मी. चालला. पुन्हा तो डावीकडे वळून 30 मी. चालला तर तो आरंभ स्थानापासून किती दूर आहे.

4 / 10

' अ ' स्त्री ' ब ' स्त्रीस म्हणाली, ' तू माझ्या आईच्या सुनेची मुलगी आहेस ' तर ' अ ' ही ' ब ' ची कोण?

5 / 10

अमित म्हणाला कि ही मुलगी माझ्या आईच्या मुलाची पत्नी आहे तर ती महिला अमितची कोण ?

6 / 10

12 तासात तासकाटा व मिनिटकाटा एकमेकांना किती वेळा ओलांडतात?

7 / 10

ठीक 8 वाजता आरशात किती वाजलेले दिसतील?

8 / 10

जर 1 नोव्हेंबरला सोमवार असेल तर 25 नोव्हेंबरला कोणता वार असेल ?

9 / 10

शतक वर्षाचा शेवटचा दिवस खालीलपैकी कोणता असू शकत नाही?

10 / 10

एका वृत्तचित्तीची त्रिज्या 7 सेमी व उंची 10 सेमी आहे तर तिचे घनफळ किती?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!