भारतीय राज्यघटना स्पेशल टेस्ट

0

भारतीय राज्यघटना स्पेशल टेस्ट 😇

माणसाच्या अंगी कोणतेही काम करण्यासाठी जिद्द हवी असते, कारण त्यामुळे तर आपले काम चालल्यारीतीने पार पडते आणि आपल्याला त्या कामात यश मिळते.

All the best👍♥️

1 / 15

कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही.

2 / 15

भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यापैकी खालील कोणते वैशिष्ट्य नाही.

3 / 15

भारतीय संसदय व्यवस्थेचा...... हा केंद्रबिंदू आहे.

4 / 15

खालीलपैकी कोणत्या सभागृहचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो.

5 / 15

भारताचे राष्ट्रपती पदाकारिता किमान वय किती असावे लागते.

6 / 15

भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहसाठी करतात.

7 / 15

भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्वाची आहे.

8 / 15

भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो.

9 / 15

भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?

10 / 15

भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे.

11 / 15

....... हा भारताचा संविधात्मक प्रमुख असतो.

12 / 15

घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे.

13 / 15

भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही.

14 / 15

भारताचे पहिले उपापंतप्रधान कोण होते?

15 / 15

उच्च न्यायालयातील न्यायधीश्यांची नेमणूक कोण करते?

Your score is

The average score is 0%

0%

  हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!