भारतीय अर्थव्यवस्था स्पेशल टेस्ट July 9, 2022 by Ashwini Kadam 0 भारतीय अर्थव्यवस्था स्पेशल टेस्ट 😇 Telegramया टेस्ट मध्ये खुप imp प्रश्न add केलेले आहेत, हा खूप महत्वाचा टॉपिक आहे.यदि आप हारने से डरते नहीं ,तो कोई भी आपको हरा नहीं सकता है...! 1 / 20समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादन लक्ष्ये कोण निर्धारित करते ? राज्य सरकार खाजगी क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र केंद्र सरकार 2 / 20राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक......... आहे. सेन्सेक्स बॅकेक्स रोलेक्स निफ्टी 3 / 20जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे ? न्यूयॉर्क लंडन वॉशिंग्टन टोकीयो 4 / 20कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते ? लिओनेल ॲडम स्मिथ आल्फ्रेड मार्शल यापैकी नाही 5 / 20जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती आहे ? IMF UNSC WTO IFC 6 / 20भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते ? वाढते. थोडे वाढते . काहीच बदल होत नाही. घटते. 7 / 20इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे ? लेऑन (पॅरिस ) लंडन( ब्रिटन ) न्यूयॉर्क (अमेरिका ) न्यू दिल्ली( भारत) 8 / 20दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना.......... रंगाची शिधापत्रिका असते. पिवळ्या केशरी पांढऱ्या काळ्या 9 / 20सेवा कराची आकारणी कोण करते ? स्थानिक संस्था राज्य सरकार केंद्र सरकार यापैकी नाही 10 / 20बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय.........येथे स्थित आहे? मुंबई पुणे नागपूर सोलापूर 11 / 20जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते. तेव्हा त्यास........ अंदाजपत्रक म्हणतात. तुटीचे शिलकीचे संतुलित यापैकी नाही 12 / 20भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील..........ही सर्वात मोठी बँक आहे . बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक एच.डी. एफ.सी. 13 / 20जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा रोम मनिला लंडन 14 / 20अर्थशास्त्र हे...... शास्त्र आहे. भौतिक सामाजिक नैसर्गिक यापैकी नाही 15 / 20बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते ? RBI SBI ICICI HDFC 16 / 20सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत...... ही नोट चलनात नाही. 100 रु. 500 रु. 1000 रु. 2000 रु. 17 / 20संपत्ती वहन किंवा गळती चा सिद्धांत कोणी मांडला आहे ? बिपिन चंद्र बोस दादाभाई नवरोजी नाना शंकर शेठ महात्मा फुले 18 / 20नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? पंडित नेहरू राजेंद्र प्रसाद सी.डी. देशमुख के.सी. पंत 19 / 20G. S. T. चा शब्द विस्तार काय आहे ? Good and software tax Green service tax Goods and service tax Google service tax 20 / 2015 व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल? 2015 - 20 2018 - 22 2025 - 30 2020 - 25 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)