23 October current affairs
स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी Telegram Q.1) हुरुन इंडिया ने जाहिर केलेल्या यादीत देशात सर्वाधिक दान करणारी व्यक्ती कोण आहे? उत्तरः शिव नाडर Q.2) पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मिशन लाइफ मूव्हमेंट’ कोठे सुरू केली आहे? उत्तरः केवडिया Q.3) FATF च्या ग्रे लिस्टमधून कोणत्या देशाला दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणी वगळण्यात आले आहे? उत्तर: पाकिस्तान … Read more