15 सप्टेंबर चालू घडामोडी
🎯 *15 स्पटेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯 Telegram Q.1) रशियामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? *उत्तर: देवेंद्र फडणवीस* Q.2) बुर्जील होल्डिंग्सने कोणाला आपले ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्त केले? *उत्तर: अभिनेता शाहरुख खान* Q.3) मराठी नाट्य कलाकार संघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? *उत्तर: अभिनेता सुशांत शेलार* … Read more