2 ऑक्‍टोबर चालू घडामोडी

🎯 2 ऑक्टोबर चालू घडामोडी 🎯 Telegram   1) 1 ऑक्टोबर 2022 रोजी देशातील 5G सेवांचे अधिकृतपणे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? उत्तर: नरेंद्र मोदी   2) महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर: जयश्री भोज   3) जगातील सर्वात मोठे सफारी पार्क येथे कोठे विकसित केले जाणार आहे? उत्तर: गुरुग्राम   … Read more