14 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *14 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯 Telegram   Q.1) गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले? ✅ *दिवंगत मनोहर पर्रीकर*   Q.2) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500 हून अधिक धावा करणारी दुसरी महिला खेळाडू ठरली आहे? ✅ *स्मृती मंधाना*   Q.3) नुकतेच नागपूर-बिलासपूर मार्गावर पंतप्रधान मोदींनी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे? ✅ *सहाव्या*   … Read more

13 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *13 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯 Telegram   Q.1) स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? ✅ *तामिळनाडू*   Q.2) नुकतेच भारतातील पहिल्या कार्बन न्यूट्रल फार्मचे उद्घाटन करण्यात कोठे करण्यात आले? ✅ *केरळ*   Q.3) आयुष्मान भारत आरोग्य खाते आयडी निर्मितीसाठी श्रेणीत पहिले पारितोषिक आणि दूरसंचार विभागातील दुसरे पारितोषिक कोणत्या केन्द्रशाशित … Read more