21 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *21 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯 Telegram   Q.1) नुकतेच कोणत्या मंत्रालयाने दिल्ली आंतरराष्ट्रीय कला महोत्सवाचे आयोजन केले आहे? ✅ *सांस्कृतिक मंत्रालय*   Q.2) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाची 599 वी बैठक कोठे झाली? ✅ *कोलकाता*   Q.3) कोणत्या देशाने तिसऱ्यांदा “अंध T20 क्रिकेट वर्ल्डकप” जिंकला आहे? ✅ *भारत*   Q.4) ITF वर्ल्ड चॅम्पियन्स 2022 … Read more

20 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *20 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯 Telegram   Q.1) भारतीय वंशाचे लिओ वराडकर हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान आहेत? ✅ *आयर्लंड*   Q.2) वडोदरा येथील गति शक्ती विद्यापीठाच्या कुलपतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ✅ *अश्विनी वैष्णव*   Q.3) कोणत्या देशाच्या हॉकी संघाने महिला FIH नेशन्स कप 2022 जिंकला आहे? ✅ *भारत*   Q.4) FIFA … Read more