31 डिसेंबर चालू घडामोडी

🎯 *31 डिसेंबर चालू घडामोडी* 🎯 Telegram   Q.1) लोकायुक्त विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? ✅ *महाराष्ट्र*   Q.2) महाराष्ट्र राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आले? ✅ *चंद्रशेखरन विक्रम लिमये*   Q.3) आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून कोणत्या राज्यात ‘बिजली उत्सव’ आयोजित केल्या गेला? ✅ *आसाम* … Read more