विसर्ग संधी आणि मराठीतील विशेष संधी June 7, 2022 by Ashwini Kadam 0 विसर्ग संधी आणि मराठीतील विशेष संधी 😍 Telegramसर्व imp प्रश्न टेस्ट मध्ये दिलेले आहेत. सर्वांनी सोडावा.All the best👍 1 / 19खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते? निरस मनोरंजन दुर्जन निस्तेज 2 / 19'निष्पाप' या शब्दाचा शब्दसंधी नुसार तयार झालेला खालील पैकी दुसरा शब्द कोणता? सदाचार सच्चरित्र दुष्काळ सच्छिल 3 / 19दुरात्मा दूर + आत्मा दु : + आत्मा दु + आत्मा दुरा + आत्मा 4 / 19'मनस्ताप' हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधी चे उदाहरण आहे. पूर्वरूप संधी पररूप संधी व्यंजन संधी विसर्गसंधी 5 / 19विसर्गाच्या मागे ई किंवा ऊ आणि पुढे क, ख, प, फ यापैकी कोणतेही वर्ण आल्यास निसर्गाचा 'ष्' होतो. उत्कर्ष निष्णांत बहिष्कृत लष्कर 6 / 19पुढीलपैकी संधी विग्रहा च्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? दुष्काळ दुर्जन निष्कारण निष्फळनिष्फळ 7 / 19खालील जोड शब्दातील योग्य शब्द कोणते? - वाग्विहार वाग् + विहार वाड् + विहार वाक् + विहार वाज् + विहार 8 / 19'पुनरावृत्ती' ही संधी कशी सोडवली जाईल? पुनः + आवृत्ती पुनर + आवृत्ती पुन + आवृत्ती यापैकी नाही 9 / 19'तेजोनिधी' या शब्दांची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते? तेज + निधी तेजो + निधी तेज :+ निधी यापैकी नाही 10 / 19मनोरंजन मनो : + रंजन मन + रंजन मनः + रंजन मनाचे + रंजन 11 / 19मनः पटल मन + पटल मनस् + पटल मनो + पटल मनः + पटल 12 / 19तपोबल, मनोरम, रजोगुण हे कोणत्या संधीचे उदाहरण आहेत. स्वर संधी विसर्गसंधी व्यंजन संधी पूर्ण संधी 13 / 19निष्पाप निष् + पाप नि : + पाप निष + पाप निष्प + आप 14 / 19खालीलपैकी मराठीतील पररूप संधी चे उदाहरण कोणते? नभोमंडळ अतएव सांगेन दिगंबर 15 / 19विषयानुरूप विषया + अनुरूप विषय + अनुरूप विषयानु + रूप विष + यानुसार 16 / 19नदीत नदी + त नद + ईत नद + इत नदी + आत 17 / 19नाही + असा नाहीसा नाही नाहसा नाहिसा 18 / 19खाली दिलेल्या पर्यायी उत्तरातील पररूप संधी असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते? करून जाऊन घेईल होऊ 19 / 19पूर्वरूप संधी चे उदाहरण कोणते? घामोळे मनस्ताप खिडकीत निस्तेज Your score isThe average score is 0% 0% Restart quiz सर्वांना all the best👍Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp