मराठी मधील imp टेस्ट ” स्वर संधी “ June 5, 2022 by Ashwini Kadam 0 😍मराठी ग्रामर सर्वात महत्वाचा टॉपिक संधी मधील 'स्वर संधी😍 ' Telegramसर्व प्रश्न महत्वाचे आहेत, विचार करून बरोबर उत्तर दया.😍उद्याचं कामआज करा आणिआजचं कामआत्ताच करा.😍 1 / 20' गंगा + ओघ ' हा कोणत्या शब्दाचा संधी युक्त विग्रह आहे? गंगौघ गंगाउघ गंगोघ गंगाओघ 2 / 20अयोग्य जोडी ओळखा. गै +अन =गायन ने +अन = नयन गो + ईश्वर = गाविश्वर नौ + इक = नाभिक 3 / 20वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवायला. वाच +नालय वाचन + आलय वाचना+ आलय वाचन + अलय 4 / 20संधी ओळखा.' नाही + असा ' नाहीसा नाहिसा नाहसा निहीसा 5 / 20मंत्रालय शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा. मंत्र + आलय मंत्रा + आलय मंत्री + आलंय मंत्रा + लय 6 / 20'सदैव' शब्दाची संधी सोडवण्याच्या नियमाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या शब्दाची संधी सोडवता येईल. कैवल्य सदाचार मतैक्य रमेश 7 / 20फल +आहार फलहार फलाहर फलोहार फलाहार 8 / 20' देवालय ' हा शब्द कोणत्या संधी चे उदाहरण आहे. विसर्गसंधी व्यंजन संधी स्वर संधी हल संधी 9 / 20' महोत्सव ' या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते. मही + उत्सव मह+ उत्सव महा+ उत्सव महो+ त्सव 10 / 20एक +ऊन एकूण एकोन ऐकून एकून 11 / 20उमा + ईश उमाईश उमेश उमिश उमीश 12 / 20स्वर संधीचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. स्वर + स्वर स्वर +व्यंजन व्यंजन+ स्वर स्वर+ विसर्ग 13 / 20शब्द संधीची योग्य फोड निवडा. सहानुभूती सहानू +भूती सह +अनुभूती सह + नुमती सहन + अनुभूती 14 / 20स्वर संधी म्हणजे.......... एकत्र येणाऱ्या दोन वर्णन पैकी एक स्वर व दुसरा व्यंजन जोडणे. एकमेकांशेजारी येणारे दोन स्वर जोडले जाणे. एकत्र येणाऱ्या वरणातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन असतो. एकत्र येणाऱ्या वरणातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण स्वर असतो. 15 / 20'गणेश' हा शब्द कोणत्या संधी चे उदाहरण आहे. व्यंजन संधी विसर्गसंधी स्वर संधी विशेष संधी 16 / 20' अत्यंत ' हा शब्दाचा संधीविग्रह - अत्य + अंत अति + अंत अती + अंत अति + यंत 17 / 20गिरीश या शब्दातील अचूक पोटशब्द कोणते. गिरि +ईश गिरी + इश गीरी + इश गिऱी + ईश 18 / 20उमेश या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते. अ +इ अ + उ आ + ई आ + उ 19 / 20सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस.......म्हणतात. पूर्वरूप संधी व्यंजन संधी दीर्घत्व संधी अनुनासिक संधी 20 / 20मन्वंतर या शब्दाची संधी कोणती. मना+ अंतर मनु + अंतर मनः +अंतर यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% all the best 👍✨️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)